Tumgik
Tumblr media
The King of Fruits....one and only Mango...! A mango is a juicy stone fruit produced from numerous species of tropical trees belonging to the flowering plant genus Mangifera, cultivated mostly for their edible fruit. How to eat:- 1) Selection of fruit 2) Enjoy the sweet fragrance 3) Cut it in small pieces 4) Visualise the colour and taste 5) Have a bite of small piece 6) Close your eyes and enjoy the sweetness As this is seasonal fruit you have few months time to enjoy this King of fruits. #foodbloggers #foodies #adventure #foodforlife #foodforthought #foodism #konkanifood #hapus #kingoffruits #mango #click📷 #insta_click📷 #instafood #alphanso #desifood #maharashtrafood #culture #tripot #mangolover #summerrituals #summer https://www.instagram.com/p/B_pMwvtAU4-/?igshid=n2xpmpc0x3ca
0 notes
Tumblr media
वडापाव काय असतं हे रावं...??? कुणी पोटाची खळगी भरण्यासाठी खातो.... तर कुणी खमंग चव येण्यासाठी खातो... कुणी नाश्ता म्हणुन खातो.... तर कुणी जेवण म्हणुन खातो... काहींनी तर ह्याच्या जिवावर करियर घडवलीत.... तर काहींना याने त्यांच्या पडत्या काळात साथ दिली.... काही मंडळी बराच लांबचा पल्ला गाठुन फक्त याची चव चाखायला येतात... काही आहेत याचे दर्दी तर काही फक्त याचा आस्वाद चाखायला करतात गर्दी... तुंबलेल्या मुंबई च्या पावसात याचीच असते साथ... याचीच चव जिभेवर रेंगाळत मुंबईकर करतात अनेक संकटांवर मात...! जर आयुष्यभर खायचा असेल गरमागरम वडा, तर कोरोना गेल्यावरच घराच्या बाहेर पडा....! आपला हितचिंतक, मयुर पत्रे #vadapav🍔 #ig_maharashtra #igaddict #marathifood #insta_click📷 #instafood #streetfood #streetsofmaharashtra #mumbaimerijaan❤️ #maharashtradesha🚩 #mimarathi #streetfoodindia #foodbloggers #foodism #food #वडापावच #महाराष्ट्रदेशा #पारंपारिक #मुंबई❤ #corona #gocoronago #streetfood https://www.instagram.com/p/B-UsSKgAVoE/?igshid=1volkzpwd5hul
0 notes
Tumblr media
वडापाव वडापाव कुणी पोटाची खळगी भरण्यासाठी खातो....तर कुणी खमंग चव येण्यासाठी खातो... कुणी नाश्ता म्हणुन खातो.... तर कुणी जेवण म्हणुन खातो...काहींनी तर ह्याच्या जिवावर करीयरं घडवलीत....तर काहींना याने त्यांच्या पडत्या काळात साथ दिली....काही मंडळी बराच लांबचा पल्ला गाठुन फक्त याची चव चाखायला येतात... काही आहेत याचे दर्दी तर काही फक्त यालाच खायला करतात गर्दी... तुंबलेल्या मुंबई च्या पावसात याचीच असते साथ...यालाच खाऊन मुंबईकर करतात अनेक संकटांवर मात...! जर पुढे आयुष्यभर खायचा असेल गरमागरम वडा, तर कोरोना गेल्यावरच घराच्या बाहेर पडा....! #वडापाव #instafood #maharastra_ig #maharashtrafood #maharashtradesha🚩 #mumbai_ig #igaddict #vadapav🍔 #foodstagram #foodbloggers #foodforlife #mumbaistreetfood #streetfood #insta_click📷 #gocorona https://www.instagram.com/p/B-UlxLHAi2K/?igshid=13pwwgtgpl2y4
0 notes
Tumblr media
Dear Triathlete brother Ravi, Wish you many many happy returns of the day. Thank you for being my built-in best friend for life. I am excited for your first ever Tata Mumbai Marathon. Looking forward to complete one more IronMan challenge with you. "Swim like your gonna drown, Ride like you stole it and Run like they are chasing you" Enjoyed your day....! #happybirthday #triathletelife #swimming🏊 #cycling #running #health #endurance #dream #ironman #triathlon https://www.instagram.com/p/B6uOGicg3EE/?igshid=181prw87xzd62
0 notes
Tumblr media
चहा अन् पोहे जगात भारी काॅम्बीनेशन...😋😋😋 #tea #poha #foodphotography #foodporn #foodie #instafood #insta_click📷 #foodcombos #traditionalfood #foodforlife https://www.instagram.com/p/B6R6KEKgo_o/?igshid=10m98xjswhax6
0 notes
Tumblr media
भटकंती कट्टा ठाणे कट्टा ४ विषय:- विष्णु दि गामा मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची पर्वा बी कुनाची......! आस्स म्हणत काल कट्टयावर ऐक अवलीया व्यक्तीमत्व विष्णुदास चापके सर यांचं आगमन झालं. (खर तर यांच आडनाव भटके असायला हव होतं) – जग फिरलेला भटका...! होय जग फिरलेला भटका...याने तीन वर्षा���त पाच खंडातले ३५ देश पालथे घातले....तेही कोणत्याही नियोजनाशिवाय... अगदी रस्ता नेईल त्यादिशेने. प्रसंगी उपाशी राहून पण त्यामुळे गाठीशी आला तो आयुष्यभर पुरेल इतका समृद्ध अनुभव आणि अतीव समाधान. या भटक्याने काल त्याच्या जग भ्रमंतीची सुरूवात कशी झाली त्यावर प्रकाश टाकला व त्यानंतर खालील मुद्दे सर्वांना समजतील असे व्यवस्थीत मांडले १. सोबत बाळगायच्या बॅग्स २. व्हिसा साठिची मेहनत ३. स्वस्त आणि मस्त जेवण/फळं ४. वाहनांना लिफ्ट मागण्यांसाठी टिप्स ५. गुड व बॅड व्हायब्रेशन्स कसे ओळखावे ६. पैश्यांचं नियोजन ७. परदेशात अडचणीत आल्यावर काय करू नये ८. आरोग्य व स्वयंस्वच्छता यांच महत्व ९. ईमीग्रेशन फाॅर्म भरतांना घ्यायची काळजी १०. ज्या देशात जातोय त्या देशातील भाषेचे दैनंदिन जीवनात लागणारे ३५ शब्द. याव्यतिरिक्त धम्माल किस्से व छायाचित्रांचा खजाना अनुभवायला मिळाला. खुप शिकायला मिळालं...! हा ४ था कट्टा सुद्धा सुजलाम सुफलाम संपूर्ण झाला. धन्यवाद विष्णु सर....! #भटकंती कट्टा #जग भ्रमंती #मी_कट्टेकरी #भटकंती_कट्टा_ठाणे #bhatkantikattamumbai #trekking #trekkerslife #insta_click📷 #maharashtradesha #insta_maharashtra #maharashtratourism #worldtraveler #solotravel #majjanilife #vishnudaschapke #decathlon #decathlonsportsindia #adventure #sky #earth #tapwater #worldstar (at Thane) https://www.instagram.com/p/B6R5BGrAcKS/?igshid=bzlkmzgwphq3
0 notes
Tumblr media
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म....! No need to always visit special places to taste amazing food...Sometimes traditional simple food also impress your taste buds...😋😋😋 #maharashtra_ig #maharashtra #maharashtra_clickers #foodporn #foodphotography #foodstagram #foodblogger #foodies #foodielife #butterchapati #aaloomethi #daal #rice #baingan #cucumber🥒 #thali https://www.instagram.com/p/B6KWHW4gwto/?igshid=1u60ufvxkq916
1 note · View note