Tumgik
#picnicplanning
popularkonkan · 6 years
Photo
Tumblr media
"श्री केशवराज मंदिर" समृद्ध अशा हिरव्या रानामधुन असलेल्या रस्त्याने, बारमाही पाण्याचा प्रवाह असलेल्या आणि वळणदार डोंगर यांच्या मध्ये स्थित आहे. तुम्ही असुद बाग रस्त्यावर आपली कार पार्क करू शकता आणि येथे पोहोचण्यासाठी नारळ, सुपारी, आंबा आणि काजूच्या झाडांमधुन 15 मिनिटांचा प्रवास करून तिथे पोचु शकता. नैसर्गिक पाण्याचा झरा डोंगरमाथ्यापासून उगम पावतो. आणि संपूर्ण वर्षभर येथे असलेल दगडाने कोरलेल गाईचे तोंड (गोमुख) यांतुन पाणी पुरवणारे मंदिर समोर येते. सभोवतालच्या वातावरणात शांतता आणि तिथे बसलेल्या पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो... शक्य असल्यास कृपया इथे नक्की भेट द्या.!!! Source-Dapoli lovers #Like #Tag #Comments #Konkan #Photography #PicnicPlans (at Dapoli)
0 notes
Beautiful gold sparkles on the water yesterday 🧡 . . . . . . . . . . #wearegoldcoast #backyard #bff #friends #relax #clearislandwaters #balihut #celebrate #besties #love #friendship #goldcoast #fun #lunchdate #riverviews #relaxtime #happylife #waterviews #goldcoastriver #destinationgoldcoast #goldcoastwaterways #goldcoastwomeninbusiness #ilovegoldcoast #picnicplanning #goldcoastbusiness #goldcoastliving #eventplanner #smokeyhaze (at Gold Coast, Queensland) https://www.instagram.com/p/B4rh_IigOXb/?igshid=ifyw2nyn6wui
0 notes