Tumgik
#विद्यार्थ्यांचे सुयश
rebel-bulletin · 1 year
Text
शिक्षिका ममता बंडाठे यांच्या मार्गदर्शनाला यश | सैनिकी शाळा व नवोदय परीक्षेत 6 विद्यार्थ्यांचे सुयश
तिरोडा : असीम सराफ सेन्ट्रल अकाडेमी तिरोडा येथील शिक्षिका ममता आनंद बंडाठे यांनी विविध शाळांतील विद्यार्थ्यांना सैनिकी शाळा व नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेबाबत यथायोग्य मार्गदर्शन केले व त्याबाबत शिकविले. त्यामुळे सदर परीक्षांमध्ये 6 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अर्णव मनोजकुमार बडोले (मेरिटोरिअस पब्लिक स्कूल), पार्श्व गजेंद्र ठोंबरे (असीम सराफ सेन्ट्रल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धेत सुयश
भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धेत सुयश
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दावेदारी पक्की सावंतवाडी : कोल्हापूर विभागातील तंत्रनिकेतन संस्थांकरीता आयोजित विभागीय कॅरम स्पर्धेत यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद मिळविले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली. ही स्पर्धा तळसंदे, कोल्हापूर येथील डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निक येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Link
लाखनी,दि. १९ः-फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत द लिटिल फ्लावर इंग्लिश स्कुल लाखनी येथील एकूण १६ विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती स्पर्धेत पात्र ठरत घवघवीत यश
0 notes
kokannow · 2 years
Text
शिष्यवृत्ती परीक्षेत खारेपाटण हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे सुयश
शिष्यवृत्ती परीक्षेत खारेपाटण हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे सुयश
खारेपाटण: खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कुलच्या इयत्ता ५ वी व ८ वी च्या एकूण ४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादी मध्ये यश संपादित करीत शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल त्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. इयत्ता ५ वी ग्रामीण सर्वसाधारण गटातून संस्कार सुरेश करांडे या विद्यार्थ्याने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित संबोध परीक्षेत खारेपाटण हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे सुयश
सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित गणित संबोध परीक्षेत खारेपाटण हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे सुयश
खारेपाटण : जिल्हा गणित अध्यापक मंडळाने नुकतीच ५ डिसेंम्बर २०२१ रोजी गणित विषयाची गणित संबोध परीक्षा आयोजित केली होती.या परिक्षेत खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालयाच्या एकूण ५ विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल खारेपाटण पंचक्रोशीतील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.या परीक्षेत खारेपाटण हायस्कुलचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
BDS स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचे सुयश
BDS स्कॉलरशिप परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांचे सुयश
४ विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट,३ विद्यार्थी सिल्व्हर मेडलिस्ट तर ६ विद्यार्थी बॉंझ मेडलिस्ट चे मानकरी खारेपाटण : यावर्षी घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप अर्थात BDS परीक्षेत खारेपाटण येथील शेठ नविनचंद्र मफतलाल हायस्कूलच्या प्राथमिक शिक्षण विभागातील छोट्या विद्यार्थ्यांनी उत्तम असे यश मिळवलेले आहे. या वर्षी कोरोना महामारीमुळे परीक्षा रद्द झाल्या होत्या. परंतु ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years
Photo
Tumblr media
शिष्यवृत्ती परीक्षेत रोझरीच्या विद्यार्थ्यांचे सुयश मालवण: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
0 notes
kokannow · 5 years
Photo
Tumblr media
शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव शाळेचा एस.एस.सी चा निकाल 100% कणकवली: शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव शाळेचा दहावीच्या परीक्षेत सुयश. प्राची  प्रकाश परब हिने प्रथम क्रमांक  86.60% दिनेश शरद  गावकर याने प्रथम क्रमांक  86.60% अंकिता मंगेश ठाकूर हिने  द्रुतीय क्रमांक 84.60%  उन्मेश राजेंद्र शिरसाठ याने तृतीय 81.60% पटकवला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. काजल हुले, कोकण नाऊ, कणकवली.
0 notes
kokannow · 5 years
Photo
Tumblr media
आयडिय�� इंग्लिश मिडीयम स्कुलचे एस.एस.सी परीक्षेत सुयश कणकवली: आयडियल इंग्लिश मिडीयम स्कुलच्या आर्या विद्याधर तायशेट्ये हिने ९७ .८० % गुणांसह शाळेत मिळविला प्रथम क्रमांक  अनुराग सावळ याने ९५.४० % गुणांसह द्वितीय तर तनिष्क कुरूप याने ९४.६० गुण मिळवीत पटकावला तृतीय क्रमांक आयडियल स्कुलचा एस एस सी एकूण निकाल ९७.५० %  ३९ पैकी ३८ विद्यार्थी झाले उत्तीर्ण ६ विद्यार्थी ९० % हुन जास्त गुणांनी, तर ७ विद्यार्थी ८० % हुन जास्त गुण मिळवीत झाले उत्तीर्ण यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ.
0 notes
Link
0 notes