Tumgik
#अस्मिता गिडाळे
kokannow · 2 years
Text
कणकवली तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा खारेपाटण हायस्कुल येथे समारोप
कणकवली तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा खारेपाटण हायस्कुल येथे समारोप
“काळाच्या खूप पुढे जाऊन विचार करणारा तो खरा शास्त्रज्ञ …”– प्राचार्य आर .बी .चौगुले खारेपाटण : “विद्यार्थी ,शिक्षक किंवा अन्य क्षेत्रातील व्यक्ती असो त्या व्यक्ती मध्ये निर्माण होणारी अस्वस्थता त्याला गप्प बसू देत नाही आणि त्यातून नवनवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत असतो. किंबहुना काळाच्या खूप पुढे जाऊन विचार करणारा खऱ्या अर्थाने शास्त्रज्ञच असतो..” असे भावपूर्ण उदगार कणकवली कॉलेजचे प्राचार्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे पेट्रोलपंप येथे मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे पेट्रोलपंप येथे मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर
गेल्याच आठवड्यात येथे वाहनांच्या धडकेत दोन जनावरे पडली होती मृत्युमुखी, महामार्गावरील या मोकाट जनावरांमुळे वाहनचालकांनाही त्रास खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे पेट्रोलपंप येथे मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर होत असून गेल्या काही दिवसांत दोन जनांवरे अज्ञात वाहनांच्या धडकेत दगावल्याची घटना ताजी असताना आजही काही जनांवरे महामार्गावर ठाण मांडून बसलेली दिसून येत असल्याने या गुरांच्या मालकांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
खारेपाटण चेकपोस्ट येथे पोलीस निरीक्षक हुंदळेकर यांनी जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
खारेपाटण चेकपोस्ट येथे पोलीस निरीक्षक हुंदळेकर यांनी जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
खारेपाटण : येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज कणकवलीचे पोलीस निरीक्षक हुंदळेकर यांनी खारेपाटणला भेट दिली. तसेच खारेपाटण चेकपोस्ट येथील परिस्थितीचा आढावा घेऊन येथून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या गणेशभक्ताचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत देखील हुंदळेकर यांनी केले. यावेळी त्याच्या समवेत कणकवलीचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच इस्माईल मुकादम, खारेपाटण पोलीस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
गणेशोत्सव काळात फटाके विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी !
गणेशोत्सव काळात फटाके विक्रेत्यांनी दक्षता घ्यावी !
पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांचे खारेपाटण येथील बैठकीत आवाहन, खारेपाटण येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ ,व्यापारी पोलीस प्रशासनाची बैठक संपन्न खारेपाटण : आज खारेपाटण येथे पोलीस प्रशासन ,ग्रामस्थ व व्यापारी यांची गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरवर बैठक संपन्न झाली.कोकणात गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.अशावेळी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी विशेष करून फटाके विक्रेत्यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
देवगड-फणसगाव-महाळुंगे-शेवरे रस्ता वाहतुकीसाठी लवकर निर्धोक करावा !
देवगड-फणसगाव-महाळुंगे-शेवरे रस्ता वाहतुकीसाठी लवकर निर्धोक करावा !
महाळुंगे ग्रामस्थांचे सा. बा. मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन खारेपाटण : देवगड-फणसगाव-महाळुंगे-शेवरे रस्ता गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. ग्रामस्थांना इतर गावांशी संपर्क करण्यासाठी हा एकमेव मार्ग असून त्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था असल्याने शाळा, महाविद्यालय, डॉक्टर अथवा बाजार याकरिता ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाचे व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी २१…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
कोकणातील चिंचवली येथील स्वातंत्र्य सैनिक कै.हरिश्चंद्र भालेकर
कोकणातील चिंचवली येथील स्वातंत्र्य सैनिक कै.हरिश्चंद्र भालेकर
आपला भारत गौरवशाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.इंग्रजांच्या गुलामगिरीतून 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. मात्र हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही.त्या स्वातंत्र्यासाठी भारत मातेच्या कित्येक सुपुत्रांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले. देश हाच माझा श्वास, हाच माझा ध्यास ही भावना मनात ठेवून या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.आपल्या कोकण भूमीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
खा���ेपाटण मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा
खारेपाटण मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा
७५ मीटर लांबीचा तिरंगा प्रभातफेरीचे आकर्षण ध्वजारोहण कार्यक्रमास सुभेदारमेजर दिनेश गेडाम यांची उपस्थिती ७५ वा स्वातंत्र्य दिन आज खारेपाटण मध्ये विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला.भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खारेपाटण हायस्कुल ते खारेपाटण बाजारपेठ अशी काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीत ७५ मिटर लांबीचा बनविण्यात आलेला तिरंगा खास आकर्षण होते.तर या कार्यक्रमाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
खारेपाटण बुद्धविहारात धम्म संस्कार वर्गाचा शुभारंभ
खारेपाटण बुद्धविहारात धम्म संस्कार वर्गाचा शुभारंभ
खारेपाटण : पंचशील नगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या “बुद्धविहारात” नुकताच ‘धम्म संस्कार वर्गाचा’ शुभारंभ पंचशील विकास मंडळ खारेपाटण (रजि.) मुंबई या मंडळाचे ग्रामीण शाखेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर यांच्या शभहस्ते येथील बुद्ध विहारात करण्यात आला.या कार्यक्रमाला खारेपाटण ग्रा. प. सदस्य योगेश पाटणकर, बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या संघटनेचे हिशोब तपासनीस जितेंद्र कदम,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
खारेपाटण महाविद्यालयात स्वच्छतेकडून समृध्दीकडे वेबिनार संपन्न
खारेपाटण महाविद्यालयात स्वच्छतेकडून समृध्दीकडे वेबिनार संपन्न
हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या मनुष्यबळ व्यवस्थापक विनंती केसरकर यां��ी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन खारेपाटण : राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार स्वच्छता पखवड्याचे औचित्य साधून जिल्ह्यातील खारेपाटण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, अजीवन अध्ययन विस्तार विभाग व विद्यार्थी कल्याण समिती आणि हिंदूस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
जेष्ठ कवी, गझलकार स्व. मधुसुदन नानिवडेकर यांचा प्रथम स्मृतीदिन
जेष्ठ कवी, गझलकार स्व. मधुसुदन नानिवडेकर यांचा प्रथम स्मृतीदिन
तळेरे येथील दळवी महाविद्यालयात उद्या, ११ जुलै रोजी “मधुस्मृती” कार्यक्रमाचे आयोजन, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचा विशेष पुढाकार खारेपाटण : जेष्ठ पत्रकार, लेखक, कवी, गझलकार स्व. मधुसुदन नानिवडेकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त सोमवार दि. ११ जुलै २०२२ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता तळेरे येथील विजयालक्ष्मी दळवी महाविद्यालयामध्ये नानिवडेकर यांच्या स्मृती जागवण्यासाठी तसेच त्यांच्या स्मृतीला अभिवादन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये मार्गदर्शन शिबीर, दूरदर्शन संच भेट
खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये मार्गदर्शन शिबीर, दूरदर्शन संच भेट
राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी आंबव-देवरुखमार्फत आयोजन खारेपाटण : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय आणि जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स व व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, आंबव, देवरुख या कॉलेजमार्फत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी माने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
खारेपाटण केंद्रशाळेत कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवड
खारेपाटण केंद्रशाळेत कृषी दिनानिमित्त वृक्ष लागवड
कणकवली : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शालेत महाराष्ट्र् कृषी दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षकांनी शाळेच्या आवारात नारळाच्या रोपांची वृक्ष लागवड केली. यावेळी खारेपाटण केंद्र शाळेचे उच्चश्रेणी मुख्यध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर,शाळेच्या जेष्ठ शिक्षिका श्रीमती स्मिता कोरगावकर मॅडम तसेच शिक्षक वृंद व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. कृषी दिनानिमित्त…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
सत्कर्म फाउंडेशनच्या वतीने शेर्पे, बेर्ले कुरंगावणे येथील सुमारे १७५ शालेय विदयार्थ्यांना मोफत वह्या वाटप
सत्कर्म फाउंडेशनच्या वतीने शेर्पे, बेर्ले कुरंगावणे येथील सुमारे १७५ शालेय विदयार्थ्यांना मोफत वह्या वाटप
कणकवली : बेर्ले गावाचे सुपुत्र व डोंबिवलीचे पत्रकार विजय राऊत यांच्यावतीने सन २००९ पासून जिल्हा परी��द शाळा, बेर्ले या शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी शाळा सुरू होताच कोणताच गाजावाजा व प्रसिध्दी न करता मोफत वह्या वाटप व शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहेत .गेली दोन वर्षे कोरोना मुळे यात व्यत्यय आला होता.तसेचआता बेर्ले शाळेची पटसंख्या कमी झाली .मात्र तरीही त्यांनी हा स्तुत्य उपक्रम बंद न करता त्याचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
यश कॉम्पुटरअकॅडमी खारेपाटणच्या वतीने १० वी-१२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
यश कॉम्पुटरअकॅडमी खारेपाटणच्या वतीने १० वी-१२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
खारेपाटण : येथील यश कम्प्युटर अकॅडमी च्या वतीने खारेपाटण दशक्रोशीतील इयत्ता १० वी व १२ वी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व माहे मार्च/एप्रिल एमएससीआयटी बॅचचा निरोप समारंभ कार्यक्रम नुकताच शेठ न. म. विद्यालय खारेपाटणच्या कै. चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात खारेपाटण वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळेयांच्या प्रमुख उपस्थितीत सम्पन्न झाला.या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
स्वामी समर्थ निखरे मठ (केळवली) राजापूर यांच्यावतीने खारेपाटण हायस्कूलमध्ये वह्या वाटप
स्वामी समर्थ निखरे मठ (केळवली) राजापूर यांच्यावतीने खारेपाटण हायस्कूलमध्ये वह्या वाटप
खारेपाटण : स्वामी समर्थ मठ निखरे (केळवली) राजापूरयांच्यावतीने खारेपाटण हायस्कूल प्राथमिक विभागामध्ये मठाच्या वतीने सुमारे दोनशे वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. खारेपाटण हायस्कूलच्या प्राथमिक विभागातील ज्युनिअर केजी, सिनियर केजी व पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ह्या वह्या देण्यात आल्या. या कार्यक्रमाप्रसंगी मठाचे मठाधिपती स्वामी नकाशे हे उपस्थित होते. तसेच खारेपाटण हायस्कूलचे मुख्याध्यापक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
वायंगणी येथील अवघड वळणावर कोसळली दरड
वायंगणी येथील अवघड वळणावर कोसळली दरड
सुदैवाने जीवित हानी टळली अस्मिता गिडाळे । खारेपाटण : खारेपाटण शहरापासून जवळच दोन ते अडीज किमी अंतरावर असणाऱ्या वायंगणी गावाच्या अवघड वळणावर दरड कोसळली असून,दरड कोसळल्याने पूर्ण रस्ता बंद झाला होता, दरड कोसळल्याने वाहनांची वाहतूक बंद झाली होती. याच रस्त्यावरून पुढे कुनकवन,कोर्ले, धालवली,मनचे,मुटाट गावे असल्याने वाहनांची वर्दळ मुख्य रस्त्यावरून असते. दरड कोसळल्याने या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes