Tumgik
#विदर्भात
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ठाकरे-शिंदेंच्या ताटातुटीत राज ठाकरेंचं इंजिन विदर्भात सुसाट?
ठाकरे-शिंदेंच्या ताटातुटीत राज ठाकरेंचं इंजिन विदर्भात सुसाट?
ठाकरे-शिंदेंच्या ताटातुटीत राज ठाकरेंचं इंजिन विदर्भात सुसाट? मुंबई – महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी घडवून आणलेल्या राजकीय भूकंपाची कंपने अद्यापही सुरूच आहेत. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना सत्ता तर गमवावी लागलीच मात्र त्यासोबतच पक्षातील त्यांचे स्थान देखील डळमळीत झाले. उद्धव ठाकरे सध्या उरलेला पक्ष वाचवण्यासाठी झटताना दिसतायेत. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सद्य राजकीय परिस्थितीत आपल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 6 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०५ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर पुढील रणनिती ठरवण्यासाठी भाजपसह घटक पक्षांची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाची शेवटची मंत्रिमंडळ बैठक देखील आज होणार आहे. काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीची देखील आज संध्याकाळी दिल्लीत बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत एकूण एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्ष प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएनं २९२, तर इंडिया आघाडीनं २३३ जागांवर विजय मिळवला आहे.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीटचा निकाल काल जाहीर झाला. परीक्षार्थींना आपला निकाल एक्झाम्स डॉट एनटीए डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
****
हिंदुस्तान एरॉनॉटीक्स कंपनीचं सुखोई लढाऊ विमान तांत्रिक बिघाडामुळे काल नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातल्या शिरसगांव इथं एका द्राक्षबागेत कोसळलं. विमानातल्या दोन्ही चालकांनी प्रसंगावधान राखत हवाईछत्रीमधून उडी घेतल्यानं ते दुर्घटनेतून बचावले.
****
इंडिनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं दुसर्या फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं काल झालेल्या सामन्यात जपानच्या कांता सुनेयामा याचा २१ - १२, २१ - १७ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत बी सुमित रेड्डी आणि एन सिक्की रेड्डी यांचा पराभव झाला.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.
****
नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा आणखी काही भाग, तसंच गोव्यात पुढे सरकला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मोसमी पाऊस दाखल होण्यासाठी स्थिति अनुकूल असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकण किनारपट्टीवर सोसाट्���ाच्या वाऱ्यासहित पाऊस पडण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
हवामान विभागाचा इशारा, विदर्भात मुसळधार पाऊस पडणार?
0 notes
gtplnewsakola · 2 years
Text
पुन्हा नवा ऋतू "हिवसाळ्याचे" आगमन यंदा देखील हिवाळ्यात अवकाळी पावसाची लागणार हजेरी; स्वेटर घालायचे की रेनकोट? शेतकरी चिंतीत
पुन्हा नवा ऋतू “हिवसाळ्याचे” आगमन यंदा देखील हिवाळ्यात अवकाळी पावसाची लागणार हजेरी; स्वेटर घालायचे की रेनकोट? शेतकरी चिंतीत
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो दी. 5 डिसेंबर :- ग्लोबल वार्मिंगमुळे ऋतूंमध्ये बदल घडत असून महाराष्ट्रात 10 डिसेबंर ते 13 डिसेबंर दरम्याण पावसाचे वातावरण तयार होऊन. हिवाळ्यात देखील पाऊस पडणार असण्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिला आहे… विदर्भात बुलढाणा अकोला जिल्हातील काही तुरळक भागात रिमझिम पडणार असल्याचे देखील पंजाबराव डख यांनी सांगितले असल्याने हिवाळ्यातील या अवकाळी पावसामुळे हवेत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी; विदर्भात ठिकठिकाणी शिंदे, फडणवीस यांचे स्वागत
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी; विदर्भात ठिकठिकाणी शिंदे, फडणवीस यांचे स्वागत
नागपूर, दि. ४ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी १२.४५ वाजता दोन्ही नेत्यांनी नागपूर ते शिर्डी या प्रवासाला सुरुवात केली. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाहणी दौऱ्याचे प्रचंड स्वागत झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ११ डिसेंबर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी; विदर्भात ठिकठिकाणी शिंदे, फडणवीस यांचे स्वागत
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाची पाहणी; विदर्भात ठिकठिकाणी शिंदे, फडणवीस यांचे स्वागत
नागपूर, दि. ४ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर येथे आगमन झाले. दुपारी १२.४५ वाजता दोन्ही नेत्यांनी नागपूर ते शिर्डी या प्रवासाला सुरुवात केली. विदर्भात नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यामध्ये पाहणी दौऱ्याचे प्रचंड स्वागत झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ११ डिसेंबर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
विदर्भातील राष्ट्रवादीची कृषी दिंडी म्हणजे ‘सौ चूहे खा के...’! : केशव उपाध्ये
विदर्भातील राष्ट्रवादीची कृषी दिंडी म्हणजे ‘सौ चूहे खा के…’! : केशव उपाध्ये
अनेक वर्षे विदर्भावर अन्याय करून आणि विदर्भातील शेतकऱ्याची उपेक्षा करून आता विदर्भात कृषी दिंडी काढायला निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा इरादा म्हणजे, ‘सौ चूहे खा के’ असा प्रकार आहे, अशी टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अशी दिंडी काढावीच, म्हणजे वर्षानुवर्षे विदर्भातील शेतकऱ्यावर केलेल्या अन्यायाचा पाढा या नेत्यांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
हेल्मेट हैं तो मुमकीन हैं! अवघ्या 10 सेकंदात दुचाकीस्वार दोनदा वाचला; हा धक्कादायक व्हिडिओ एकदा पहा
हेल्मेट हैं तो मुमकीन हैं! अवघ्या 10 सेकंदात दुचाकीस्वार दोनदा वाचला; हा धक्कादायक व्हिडिओ एकदा पहा
चालवणे अनेकांना चांगले वाटते, मात्र हेल्मेट घालणे प्रत्येकाला चांगले असे नाही. तुम्हीही बाईक चालवताना हेल्मेट घालायला टाकाल? मग हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे. दिल्ली स्वाधीनता स्वयंवर हा व्हिडीओ साझा किया है. त्यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये बसवले, “हेल्मेट घालणाऱ्यांना देव मदत करतो!” ‘देव सुद्धा त्यांना मदत करतो जे हेल्मेट घालतात!’ हा व्हिडीओ पाहि बापाटी तुम्हीच व्हाल. आपण अवघ्या १० विदर्भात एका…
Tumblr media
View On WordPress
#आज काय ट्रेंडिंग आहे#आज ट्रेंडिंग#आज ट्रेंडिंग बातम्या#आज ट्रेंडिंग विषय#आजचे ट्रेंडिंग न्यूज#आजचे ट्रेंडिंग व्हिडिओ#आजच्या ट्रेंडिंग बातम्या#आता ट्रेंडिंग#आता ट्रेंडिंग बातम्या#चर्चेतील विषय#जगभरातील ट्रेंडिंग बातम्या#जागतिक ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग कथा#ट्रेंडिंग न्यूज#ट्रेंडिंग न्यूज मराठी#ट्रेंडिंग बातम्या#ट्रेंडिंग मजेदार व्हिडिओ#ट्रेंडिंग विषय#ट्रेंडिंग व्हिडिओ#ट्रेंडिंग सेलिब्रिटी बातम्या#नवीनतम ट्रेंड#नवीनतम ट्रेंडिंग बातम्या#भारतातील आजचे ट्रेंड#भारतातील ट्रेंडिंग व्हिडिओ#मजेदार व्हायरल व्हिडिओ#मराठी ट्रेंडिंग व्हिडिओ#महाराष्ट्रातील ट्रेंडिंग व्हिडिओ#वर्तमान ट्रेंडिंग बातम्या#व्हायरल ट्रेंडिंग व्हिडिओ#व्हायरल व्हिडिओ
0 notes
nandedlive · 2 years
Text
राज्यात मुसळधार
Tumblr media
मुंबई : राज्यात गेल्या ३ ते ४ दिवसांपासून पावसाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाचा कहर सुरू झाला आहे. राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, औरंगाबाद, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एका वयोवृद्ध महिलेसह दोन अल्पवयीन मुली वाहून गेल्या. त्यांना नदीतून बाहेर काढण्यासाठी गावकरी, पोलिस आणि प्रशासनातील कर्मचा-यांनी शर्थीने प्रयत्न केले. पण १४ वर्षीय मुलगी सापडली नाही. औरंगाबादमध्ये आज दुपारी अचानक ढगफुटीसदृश पाऊस झाला. जिल्ह्यातील तिसगाव परिसरातील देवगिरी नदीला पूर आला. या पुरात एक वयोवृद्ध महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. त्यानंतर गावकरी, पोलिस आणि प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी एकवटले. त्यांनी वृद्धेला आणि दोन्ही मुलींना वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. यात महिला आणि एका मुलीला वाचविण्यात यश आले. मात्र, १४ वर्षांची मुलगी सापडली नाही. तिचा शोध सुरू आहे. कोकणातही मुसळधार सुरू असून, औरंगाबाद पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे सर्व नद्यांना पूर आला आहे. सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पावसामुळे भातशेती पाण्याखाली गेली आहे. हातेरी, पीठढवळ, निर्मला, गडनदी, सुख नदी, तेरेखोल नद्यांची पातळी वाढली आहे. कोकणासह घाटमाथ्यावर पावसाने थैमान घातल्याने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात घाट माथ्यासह विविध ठिकाणी पावसाने जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे आज सकाळी ११ च्या सुमारास राधानगरी धरणाचा ६ नंबरचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला. तासाभराच्या अंतराने अजून दोन दरवाजे उघडण्यात आले. गेल्या २४ तासांत ७९ मीमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर ३९१३ मीमी पावसाची नोंद झाली आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा तिस-यांदा पाण्याखाली गेला आहे, तर कालपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी १७ फुटावर गेली आहे. यासोबतच जिल्ह्यातील अन्य बंधारेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. यासोबतच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पुण्यातही मुसळधार पाऊस झाला. पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने रस्त्यालाच नदीचे स्वरूप आले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विदर्भात वादळी वा-यासह दणका बुलढाणा जिल्ह्यात रात्री झालेल्या वादळी वा-यासह झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी शेतीच नुकसान झाले. संग्रामपूर तालुक्यातील लाडणापूर येथे कपाशीच पीक जमीनदोस्त झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील १६ ही तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. राळेगाव, उमरखेड, पुसद, वणी, मारेगाव, यवतमाळ, नेर तालुक्यात पावसाचा जोर आहे. आधीच सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा तडाखा बसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यातही पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. यासोबतच जळगाव जिल्ह्यातही काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रविवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. जोरदार वा-यासह विजेच्या कडकडाटात जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. औरंगाबादेत दोघांना वाचविले औरंगाबादेतही ढगफुटीसदृश पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे तिसगाव परिसरातील देवगिरी नदीला पूर आला. या पुरात एक वयोवृद्ध महिला आणि दोन मुली वाहून गेल्या. यातील वृद्ध महिला आणि एका मुलीला वाचविण्यात यश आले. मात्र, एक मुलगी बेपत्ता असून, तिचा शोध सुरू आहे. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कोकण-गोवा, विदर्भात पावसाचा जोर
कोकण-गोवा, विदर्भात पावसाचा जोर
कोकण-गोवा, विदर्भात पावसाचा जोर पुणे पुढील तीन दिवस कोकण-गोवा तसेच विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ातील काही भागातील पावसाचा प्रभाव थोडा कमी झाला आहे. पुणे पुढील तीन दिवस कोकण-गोवा तसेच विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ातील काही भागातील पावसाचा…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 19 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी थांबणार आहे. या टप्प्यात ८ राज्यांतील ५८ जागांसाठी परवा २५ तारखेला मतदान होणार आहे. यात बिहारच्या ८, हरियाणा १०, जम्मू काश्मिर १, झारखंड ४, दिल्लीतल्या ७, ओडिशा ६, उत्तर प्रदेश १४ आणि पश्चिम बंगालमधल्या ८ जागांचा समावेश आहे. या ५८ जागांसाठी एकोणनव्वद उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
****
पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाला जामीन देण्याचा निर्णय बाल न्याय मंडळाने रद्द केला असून त्याला पाच जूनपर्यंत बालनिरीक्षणगृहात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तत्पूर्वी, या प्रकरणात नव्या कायद्याच्या आधारे अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करण्यात आला होता. या निर्णयाला जनतेतून विरोध झाला, त्यानंतर अल्पवयीन मुलाला समुपदेशनासाठी बालनिरीक्षणगृहात पाठवण्याबाबत पुणे पोलिसांनी बाल न्यायमंडळाकडे अर्ज केला होता. 
****
उजनी जलाशयात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील सर्व सहा मृतदेह आज राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या हाती लागले आहेत. तीन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा मृतात समावेश आहे. गेल्या २१ तारखेला ही दुर्घटना घडली तेव्हा एकजण पोहून किनारी आला होता. गेले दोन दिवस राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांची या जलाशयात शोधमोहीम सुरु होती. दुर्घटनेनंतर ४६ तासांनी हे मृतदेह सापडले.
****
मुंबईत घाटकोपर इथं महाकाय फलक कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी परवाना विभाग तसंच अतिक्रमण विभागाला सतर्क होऊन अनधिकृत होर्डींगविरोधी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार, संबंधित विभागानं अनधिकृत होर्डिंग विरोधात धडक कारवाई करत आतापर्यंत मुंबईतल्या ३४ होर्डींग्जवर निष्कासनाची कारवाई केली आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचं आज पहाटे कोल्हापूर इथं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. कोल्हापूरच्या जनतेशी एकरुप झालेले नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी पाटील यांची ओळख होती. जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व आपण गमावलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
****
पश्चिम बंगाल सरकारनं २०१० नंतर जारी केलेली इतर मागासवर्ग-ओबीसीची सर्व प्रमाणपत्र कोलकाता उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहेत. ओबीसी प्रमाण-पत्र जारी करण्याच्या प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं २०१० नंतर तयार करण्यात आलेल्या ओबीसी सूचीला बेकायदेशीर ठरवलं. न्‍यायालयाने पश्चिम बंगाल मागासवर्ग आयोगाला पश्चिम बंगाल मागासवर्ग आयोग अधिनियम १९९३ च्या आधारे ओबीसीची नवीन यादी तयार करण्याचे निर्देशही दिले आहेत. जे मागासवर्गीय आधीपासून सेवेत आहेत, आरक्षणाचे लाभार्थी आहेत किंवा राज्य भरती प्रक्रियेत यशस्वी म्हणून घोषित करण्यात आले आहेत त्यांच्या सेवेवर या निर्णयामुळे कोणताही परिणाम होणार नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 
****
येत्या दोन दिवसात राज्यातल्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून राज्यात काल सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक चार, बीड ४३ पूर्णांक एक, तर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथं ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
भारतीय पुरुष हॉकी संघाने बेल्जियममध्ये, साखळी सामन्यात अर्जेंटीनाचा ५-४ अश्या गुणांनी पराभव केला. या सामन्याचा निर्णय शूटआउट नंतर झाला. या शुटआऊट मध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि सुखजीत सिंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले तर अभिषेकने पाचवा गोल केला. उद्या पुरुष हॉकी संघाचा सामना यजमान बेल्जियमशी होणार आहे.
दरम्यान भारतीय महिला हॉकी संघाला युरोपीय दौऱ्याच्या पहिल्या साखळी सामन्यात  अर्जेंटीनाकडून शून्य-पाच अश्या फरकाने पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॅकी संघाचा सामना  आज बेल्जियमशी होणार आहे.
****
0 notes
news-34 · 6 months
Text
0 notes
loksutra · 2 years
Text
मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, विदर्भात यलो अलर्ट
मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, विदर्भात यलो अलर्ट
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढील तीन दिवस पाऊस, विदर्भात यलो अलर्ट प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter महाराष्ट्रात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. मुंबई आणि आसपासच्या भागांसाठी हवामान विभाग एक अलर्ट जारी केला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी दुसऱ्या चरणाचे आंदोलन | गांधी जयंती दिनी संपूर्ण विदर्भात आत्मक्लेश आंदोलन, प्रधानमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी दुसऱ्या चरणाचे आंदोलन | गांधी जयंती दिनी संपूर्ण विदर्भात आत्मक्लेश आंदोलन, प्रधानमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन
गोंदिया : विदर्भ राज्य आंदोलन समिती व वेगळ्या विदर्भासाठी  समर्थन देणार्‍या सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, व्यापारी, कर्मचारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील जनतेने वेगळ्या स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन पुकारले आहे. या समितीमार्फत गांधी जयंती दिनी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. (Agitation for the demand of independent Vidarbha state) सविस्तर असे की, सप्टेंबर व आक्टोबर महिन्यात सरकारचे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
विदर्भ राज्य बनाना, हरसंभव अत्यावश्यक है, बस हम आपके साथ है, , , , संपादक-वाणीभुषण न्युज
वेगळा विदर्भ हा शांती मार्गाने भेटायचा असता, तर, अनादिकाल किंबहुना महाभारत काळापासून सुद्धा विदर्भ हा नावारूपास लक्ष्मीचे माहेरघरच (कौंडण्यपूर)असण्याचा विश्वविख्यात ईतिहास आहे, राव.....
आणी हो आजही असे विदर्भ राजासारखे ताकतवर रहिवासी विदर्भात असुनही फक्त आपल्याच पोळीवर तुप ओढून खाण्यात व फस्त करीत अख्ख्या विदर्भाची राखरांगोळी करण्यातच स्वत:ची मर्दानगी समजत आहे वास्तविक ते सारेच शंड आहे, हे स्वकतृत्वाने व वक्तव्यानेच सिद्ध झाले आहे.आतापर्यंत सेकडो आमदार व खासदार वेगळ्या विदर्भाच्या मुद्दयावर निवडून आले व भविष्यातही येतील, हल्लीच्या खासदाराने तर निवडूकपुर्व करारपूर्वक वक्तव्य केले होते, व लायकी नसतानाही निवडून आल्यावर सर्व विदर्भीय रहीवासी जनतेला उद्देशून मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमात हिजड्यांना कधी पोरं होत नाही, तसे वेगळा विदर्भ कधी होवू शकत नाही असे शर्मनाक विभत्सक, सत्तेचा माज चढलेले भाष्य केले होते. शांती ची वेळ राहीली नाही राव, हात जोडून विदर्भ राज्यासाठी मागमुस रडायचे नाही...आत्ता फक्त लढायचे..
अॅड.डॉ.राजेद्र गुंडलवार, संस्थापक-विदर्भ सेना पंजिकृत....... सर्व मतदारांचे हक्काचे संघटन.
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes