Tumgik
#RBIAction
swadeshlive · 4 months
Text
इस महीने बंद हो जाएगा PAYTM? आरबीआई ने लिया सख्त एक्शन, अब आगे कैसे कर सकेंगे पेमेंट, जानिए आपके सभी सवालों के जवाब
0 notes
attud-com · 9 months
Link
0 notes
hydnews24 · 2 years
Photo
Tumblr media
Paytm shares nosedived. What happened?
https://hydnews24.com/business/paytm-shares-nosedived-what-happened/
0 notes
tarunbharatmedia · 5 years
Photo
Tumblr media
राज्यातील तीन बँकांवर आरबीआयची कारवाई  मोठय़ा दंड आकारणीने खातेधारक धास्तावले मुंबई / वृत्तसंस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील तीन बँकावर दंडात्मक कारवाई केली आहे. पुण्यातील जनता सहकारी बँक, जळगाव पिपल्स सहकारी बँक आणि बंधन बँकेवर आरबीआयकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे खातेधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आरबीआयच्या दिशानिर्देशांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या बँकांना दंड स्वरुपात एक कोटी रुपये व 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच ऑगस्ट 2015 पासून पूर्ण क्षमतेने कामकाजाला सुरुवात करणाऱया बंधन बँकेने प्रवर्तक हिस्सेदारी 40 टक्क्मयांवर न आणल्याबद्दल आरबीआयने एक कोटीचा दंड ठोठावला आहे. अलीकडेच आरबीआयने पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेवर कारवाई केली होती. त्यानंतर या बँकेतील खातेधारकांवर पैसे काढण्यासाठी अनेक निर्बंध आले. यात अनेक खातेधारकांना मनस्ताप सहन करावा लागला. काही खातेधारकांना वेळेवर उपचारासाठी पैसे न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या. ते प्रकरण अजून ताजे असतानाच आरबीआयने अन्य तीन बँकांवर कारवाई केल्याने खातेधारक धास्तावले आहेत. आरबीआयने यापूर्वी तामिळनाडूमधील मर्केंटाईल बँकेवर कारवाई करत 35 लाख रुपयांचा दंड केला होता. फसवणूक प्रकरणांची नियमांनुसार योग्य माहिती न देण्याबाबत ही कारवाई झाली होती. #tarunbharatnews #tbdsocialmedia #RBIaction #3banksofmaharashtra (at Mumbai City) https://www.instagram.com/p/B4Reg9lBQhT/?igshid=b0of5c4vff5q
0 notes
enewsedition · 4 years
Text
Over 99% depositors of CKP Bank will get full payment: RBI
Over 99% depositors of CKP Bank will get full payment: RBI
[ad_1]
The RBIaction on the bank had come over seven months after it placed the city-based Punjab and Maharashtra Co-operative Bank under directions in September last year due to financial mismanagement by officials.The RBI action on the bank had come over seven months after it placed the city-based Punjab and Maharashtra Co-operative Bank under directions in September last year due to…
View On WordPress
0 notes