Tumgik
#महाविकास
Text
Maharashtra-Karnataka Border Dispute : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट, 14 तारखेला चर्चा
Maharashtra-Karnataka Border Dispute : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट, 14 तारखेला चर्चा
Maharashtra-Karnataka Border Dispute : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली अमित शहांची भेट, 14 तारखेला चर्चा नवी दिल्ली (वंदना बर्वे) – महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील वादाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्र्यांना 14 डिसेंबर रोजी बोलाविण्यात आले आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील खासदारांच्या शिष्टमंडळाने आज गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनात भेट घेतली. महाविकास…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 11 months
Text
कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचा विजय, ‘त्या’ झारीतील शुक्राचार्याची करामत...
सभापतीपदी राष्ट्रवादीचे यशवंत परशुरामकर तर उपसभापतीपदी काॅग्रेसचे अनिल दहीवले सुरेंद्रकुमार ठवरे अर्जुनी-मोरगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगावची सभापती, उपसभापती पदाची निवडणूक 23 मे रोजी संस्थेच्या सभागृहात घेण्यात आली. या निवडणुकीत महाविकास आघाडीने गुलाल उधळत दहा मते घेवून सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत परशुरामकर तर नऊ मते घेवून उपसभापतीपदी काॅग्रेसचे अनिल दहीवले विजयी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"...म्हणून शिवाजी पार्कवर भाषण करण्यास गुलाबराव पाटलांवर बंदी घातली" एकनाथ शिंदेंचा खुलासा, म्हणाले... | gulabrao patil ban to give speech on shivaji park cm eknath shinde statement in jalgaon rmm 97
“…म्हणून शिवाजी पार्कवर भाषण करण्यास गुलाबराव पाटलांवर बंदी घातली” एकनाथ शिंदेंचा खुलासा, म्हणाले… | gulabrao patil ban to give speech on shivaji park cm eknath shinde statement in jalgaon rmm 97
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावातील एका कार्यक्रमातून जोरदार टोलेबाजी केली आहे. दसरा मेळाव्यावरून त्यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. शिवसेना पक्षात असताना पुढे जाणाऱ्या कार्यकर्त्यांचे पाय कसे ओढले जात होते, याचा खुलासाही त्यांनी केला आहे. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना शिवाजी पार्कवरून भाषण करण्यास बंदी घातली होती, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
शिंदेंचा ठाकरेंना झटका, 12 आमदारांची यादी रद्द करण्याची राज्यपालांकडे मागणी
शिंदेंचा ठाकरेंना झटका, 12 आमदारांची यादी रद्द करण्याची राज्यपालांकडे मागणी
मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांना पत्र लिहून आघाडी सरकारच्या काळात पाठवलेली विधान परिषदेच्या १२ सदस्यांची यादी रद्द करण्याची मागणी केली आहे. शिंदे सरकार आता नवीन यादी पाठवणार आहे. उद्धव ठाकरे भगतसिंग कोश्यारी एकनाथ शिंदे शिवसेनेतील फूट आणि आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नवा धक्का दिला आहे. महाराष्ट्राचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-trust-india · 2 years
Text
Maharashtra Politics: दाऊद इब्राहिम और मुंबई धमाकों पर शिंदे का बड़ा बयान
Maharashtra Politics: दाऊद इब्राहिम और मुंबई धमाकों पर शिंदे का बड़ा बयान
नई दिल्‍ली। Maharashtra Politics:  महाराष्‍ट्र के मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे ने शिवसेना और महाविकास अघाडी सरकार पर हमले तेज कर दिए हैं। एकनाथ शिंदे ने कहा है कि 50 विधायकों के सत्तारूढ़ गठबंधन छोड़ने के लिए किसी भी शख्‍स के पास ‘बड़ा कारण’ होना चाहिए। पिछली एमवीए सरकार, जिसमें कांग्रेस और शिवसेना घटक थे, हिंदुत्व, वीर सावरकर या मुंबई धमाकों पर और अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम के मुद्दे पर कोई बड़ा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं सर्वत्र उत्साहात मतदान सुरु आहे. यामध्ये राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८ पूर्णांक ८३ टक्के मतदान झालं.
परभणी लोकसभा मतदारसंघात २१ पूर्णांक १७, नांदेड - २० पूर्णांक ८५, तर हिंगोली मतदारसंघात ११ वजायेपर्यंत १८ पूर्णांक १९ टक्के मतदान झालं. वर्धा तसंच यवतमाळ - वाशिम मतदारसंघात १८ टक्के, तर अकोला, अमरावती आणि बुलडाणा मतदारसंघात सरासरी साडे सतरा टक्के मतदान झालं.
****
परभणी लोकसभा मतदार संघात २० वेगवेगळ्या ठिकाणच्या इव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने त्या बदलण्यात आल्या. नांदेड इथं गुजराथी हायस्कूलमध्ये महिला संचलित सखी मतदान केंद्रात मतदारांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे.
****
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी मतदान केलं. अमरावती इथं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, अकोला इथं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील, नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत, हिंगोली मतदारसंघात खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, तर बुलडाणा मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मतदान केलं.
वाशिम जिल्ह्यातल्या उमरा इथं अंध तरुणांनी ब्रेल चिठ्ठी आणि सहाय्यकाच्या मदतीने मतदान केलं.
****
राज्यात आज होणाऱ्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम, मतदानाचा मागोवा, आज आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन रात्री सव्वा आठ वाजता प्रसारित होईल.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत. सर्व व्हीव्हीपॅट यंत्रांची मतदानानंतर चाचपणी करण्याची मागणीही न्यायालयानं फेटाळली आहे. यासंदर्भात आज निकाल देताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठानं, उमेदवारांच्या चिन्हांची यंत्रांवर प्रक्रिया केल्यानंतर ती यंत्रे सीलबंद कर���्यात यावीत, असं सांगितलं. त्याशिवाय, निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत उमेदवारांना संबंधित ईव्हीएमची पूर्ण चाचपणी करण्याची मागणी करण्याचा अधिकार असेल. यानंतर तज्ज्ञ अभियंत्यांच्या पथकामार्फत ही तपासणी केली जाईल. यासाठी येणारा खर्च संबंधित उमेदवाराला उचलावा लागेल. जर ईव्हीएम मशीनशी छेडछाड केल्याचं निष्पन्न झालं, तर हा खर्च उमेदवाराला परत दिला जाईल, असं न्यायमूर्ती खन्ना यांनी दिलेल्या निर्देशांमध्ये नमूद केलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होईल.
दरम्यान, निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची अधिसूचना आजपासून लागू होत आहे. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात आजपासून तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, चार मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, २० मे रोजी मतदान होणार आहे.
****
ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीचा एक भाग म्हणून ठाणे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातल्या शाळांमध्ये चुनाव पाठशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. शालेय विद्यार्थ्यांनी रॅली तसंच चित्रकला, निबंधलेखन या सारख्या स्पर्धांच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार  ठिकाणी एअर बलुनच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे.
****
राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये वाशिम जिल्ह्यातल्या बेलखेड इथल्या शेतकरी कुटुंबातल्या नीलकृष्ण गजरे याने देशातून पहिला क्रमांक मिळवला आहे.
****
उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेनं काचिगुडा-हिसार - काचिगुडा विशेष गाडीच्या ३० जून पर्यंत एकूण १८ फेऱ्या मंजूर केल्या  आहेत. ही गाडी दर गुरुवारी काचिगुडा रेल्वे स्थानकावरून दुपारी सव्वा तीन वाजता सुटेल आणि निझामाबाद, मुदखेड, हिंगोली, अकोला, जोधपुर, बिकानेरमार्गे हिसार इथं शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी हिसार इथून दर रविवारी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल आणि मंगळवारी सकाळी साडे सात वाजता काचिगुडा इथं पोहोचेल.
****
0 notes
marmikmaharashtra · 4 days
Link
https://marmikmaharashtra.com/five-color-fight-in-three-candidates-propaganda-guns-will-cool-down-today/
0 notes
imranjalna · 5 days
Text
Jalna Loksabha elections डॉ. कल्याण काले आज अपना उम्मीदवारी नामांकन दाखिल करेंगे.
* सभा का आयोजन करके शक्ति प्रदर्शन किया जाएगा Dr. Kalyan Kale will file his candidate nomination today. जालना: कांग्रेस के लोकसभा उम्मीदवार और पूर्व विधायक डॉ. कल्याण काले, महाविकास आघाडी (इंडिया)से, बुधवार को अपना नामांकन दाखिल करेंगे. पूर्व मंत्री अमित देशमुख समेत अन्य नेताओं की ��ौजूदगी में वे जिलाधिकारी कार्यालय पहुंचकर अपना नामांकन भरेंगे। इससे पहले, बुधवार सुबह जालना शहर में उनके प्रचार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
नाशिक संभाजी बिग्रेडने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर..
0 notes
news-34 · 15 days
Text
0 notes
Text
सीमाप्रश्नी दिल्लीत काय घडामोडी? अमित शहांनी भेट टाळली? महाविकास आघाडीचं पत्र काय?
सीमाप्रश्नी दिल्लीत काय घडामोडी? अमित शहांनी भेट टाळली? महाविकास आघाडीचं पत्र काय?
सीमाप्रश्नी दिल्लीत काय घडामोडी? अमित शहांनी भेट टाळली? महाविकास आघाडीचं पत्र काय? मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra Karnataka) सीमाप्रश्वावर शिंदे-भाजप सरकार गांभीर्याने ठोस पावले उचलत नसल्याची टीका करत महाविकास आघाडीने रान पेटवलं आहे. यावरून आम्हीच केंद्र सरकारकडे निवदेन सादर करू अशी भूमिका मविआने घेतली. त्यानुसार आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेण्याचे ठरवण्यात आले…
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 11 months
Text
महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन मतभेद? कुठल्या जागांवर कुणाचा दावा?
मुंबई : लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. जागावाटपासाठी प्राथमिक चर्चाही पार पडलीय. पण कुठलाही निर्णय होण्याच्या आधीच काही जागांवरुन मतभेद समोर आले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लोकसभेच्या 19 जागांवर दावा सांगितलाय. मुंबईत लोकसभेच्या एकूण 6 जागा आहेत. त्यापैकी गेल्यावेळी शिवसेनेनं 3 तर भाजपनं 3 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादीला मुंबईत एकही जागा मिळाली नव्हती.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
अग्रवाल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला रोहित पवार msr 87
अग्रवाल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला रोहित पवार msr 87
वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे. “ महाविकास आघाडीच्या काळात सगळ्या गोष्टी अंतिम झाल्या होत्या. टॅक्स बेनिफिट, जागेची किंमत आणि इतर सर्व गोष्टी अंतिम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
आझाद यांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेते म्हणाले- 'आघाडी सरकार पडलं हे चांगलं आहे'
आझाद यांच्या राजीनाम्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेते म्हणाले- ‘आघाडी सरकार पडलं हे चांगलं आहे’
महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडीचे सरकार पडल्याचा आनंद असल्याचे एका पदाधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितले. अडीच वर्षे सगळे मंत्री पैसे खात होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (फाइल फोटो) गुलाम नबी आझाद काँग्रेस पक्षातील सर्व पदांचे राजीनामे देऊन असंतोषाची ठिणगी पेटली आहे, त्याचा धसका महाराष्ट्रात पोहोचला आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
adbanaoapp-india · 17 days
Text
महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास? | Loksabha Election 2024
Tumblr media
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी २०२४ साठी आजच फ्री डाउनलोड करा AdBanao अँप आणि मिळवा सर्व पक्षाचं प्रचार पोस्ट्स | Maharashtra Loksabha Election 2024 महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास?
तुम्ही ही करा AdBanao सोबत आपल्या पार्टीचा प्रचार…
गेल्या ५ वर्षात देशामधील सर्वात जास्त राजकीय घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्रातच…
२०१९ साली भाजप-शिवसेना युतीला पूर्ण बहुमत मिळून सुद्धा सरकार बनवता आले नाही कारण, २०१९मधील शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत एक नवीन समीकरण बनवले.आणि उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत���री होणार हे जवळ पास निश्चित झाले असताना;
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते अजित दादा पवार यांनी सरकार स्थापन करून शपथा देखील घेतल्या.
पहाटे घडलेले हे सरकार ६ दिवसाच्या आतच कोसळले.
Tumblr media
आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी पहिली पसंद
AdBanao घेऊन आले आहे,
👉लोकसभेसाठी सर्व पक्षांसाठी इलेक्शन विशेष पोस्टर्स
👉इलेक्शन विशेष व्हिडिओज
👉 पार्टी स्पेशल ऍनिमेटेड व्हिडिओज
👉इलेक्शन विशेष प्रोफाईल पिक्चर
👉तुमचा फोटो वापरून प्रचार करण्यासाठी विशेष फ्रेम्स
👉व्हाट्सॲप स्टिकर्स
👉ट्रेंडिंग रील्स
👉पार्टी फ्रेम्स
👉आणि यासोबत मिळवा इलेक्शनसाठी खूप काही.
३५ लाख पेक्षा जास्त बिझनेस आणि ३६५ दिवसाच्या फेस्टिवल इमेजेस आणि व्हिडिओजसाठी AdBanao ॲप आहे पहिली चॉईस.
तर या लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आणि आपल्या पार्टीच्या एकदम जबरदस्त पोस्टर्स साठी आताच फ्री डाउनलोड करा.
AdBanao ॲप.
Read the full on our Website
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या राज्यातल्या ८ मतदारसंघांसह देशातल्या ८८ जागांवर मतदान.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज मुदत संपली.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी आजपर्यंत ५१ उमेदवारांकडून ७८ नामानिर्देशन पत्र दाखल.
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस.
आणि
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध, जातनिहाय जनगणना, महिलांना नोकऱ्यांत ५० टक्के आरक्षणाला प्राधान्य.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात उद्या १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या आठ मतदारसंघात एकूण १६ हजार ५८९ मतदान केंद्र असून एक कोटी ४९ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, हिंगोली शहरात लिंबाळा इथं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतदान केंद्रासाठी आवश्यक साहित्याचं आज वाटप करण्यात आलं. कळमनुरी, वसमत या तहसील कार्यालयातही साहित्य वाटपाची लगबग आज दिसून आली.
परभणी मतदार संघात दोन हजार २९० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठीचं सर्व साहित्य आज मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात दोन हजार ६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, १० हजार ६०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांसाठी आज सकाळपासूनच निवडणूक अधिकारी तसंच कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहे. या लोकसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यवतमाळ वाशिम मतदार संघात दोन हजार २२५ मतदान केंद्र असून एकूण १९ लाख ४० हजार ९१६ मतदार आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी सात हजार ७१९  अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी तीन हजारांवर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७५ हजार ६३७ मतदार आहे. यामध्ये नऊ लाख ७० हजार ६६३ पुरुष मतदार तर नऊ लाख चार हजार ९२४ महिला मतदार आहेत. उद्या जवळपास दोन हजार ५६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाईल. यासाठी पाच हजारांवर पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात राहतील.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९६ मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जा���ना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर आणि शिर्डी या अकरा मतदारसंघाचा समावेश असून १३ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २३ उमेदवारांनी ३७ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आतापर्यंत ५१ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी दुसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज  दाखल केला, तसंच पिपल्स पार्टी ऑफ इंडीयाचे नारायण जाधव, अपक्ष उमेदवार जीवन राजपूत, मनोज घोडके आदींचा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांत समावेश आहे.
दरम्यान, जालना लोकसभा मतदार संघात आज नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ८ जणांनी १४ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. आजपर्यंत एकूण १९ उमेदवारांनी २८ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
****
छत्रपती संभाजी नगर इथं महायुतीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मतदारांना संबोधित केलं. दरम्यान, भुमरे यांनी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे आदींची उपस्थिती होती.
****
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात आयोगानं दोन्ही नेत्यांना २९ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रचारादरम्यान, धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप करत आयोगानं ही नोटीस बजावली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज पुण्यात प्रसिद्ध झाला. शपथनामा नावानं प्रसिद्ध झालेल्या या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना, कृषी कल्याण आयोगाची स्थापना, महिलांना नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण, शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीचा अधिकार, याबरोबरच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याला पूर्ण पाठिंबा या मुद्द्यांचा समावेश आहे. एक देश एक निवडणूक या संकल्पनेला पक्षाचा विरोध असल्याचंही या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं आहे. नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, दहशतवादाविरोधातला युएपीए कायदा इत्यादी कायद्यांचा फेर आढावा घेऊन त्यात बदल करण्याचं आश्वासन पक्षानं जाहीरनाम्यातून दिलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचा जाहीरनामा हा हिंदू विरोधी आणि देशविरोधी असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं या लोकसभा निवडणुकीत १८ जागा जिंकून दाखवाव्यात, नाहीतर उद्धव ठाकरे यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असं ते यावेळी म्हणाले.
****
देशातली केंद्रीय सत्ता ही हुकूमशाहीकडं वाटचाल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात राहूरी इथं अहमदनगर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलत होते. देशातले ८७ टक्के नागरिक बेरोजगार असून महागाई देखील वाढत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्रात उद्या अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ-वाशिम, अमरावती, वर्धा आणि बुलडाणा या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघात होणाऱ्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम मतदानाचा मागोवा उद्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन ऐकता येईल.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सातारा लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं आज मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातील २४ शाळा, महाविद्यालयातील जवळपास दोन हजार ४०० विद्यार्थ्यांसह शिक्षक, मुख्याध्यापक तसंच अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांनी या फेरीत सहभाग नोंदवला.
****
नांदेडहून उद्या सुटणारी हुजूर साहिब नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेत सकाळी साडेनऊऐवजी दुपारी तीन वाजता सुटेल. तर हुजूर साहिब नांदेड - जम्मू तावी हमसफर एक्सप्रेस उद्या सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांऐवजी सायंकाळी सहा वाजता सुटेल. तसंच  पनवेलहून आज दुपारी अडीच वाजता सुटणारी पनवेल हुजूर साहिब नांदेड विशेष एक्स्प्रेस साडेसात तास उशीराने म्हणजेच रात्री दहा वाजता सुटेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे.
****
६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ मे पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. निर्मात्यांनी सन २०२२ या वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या मुदतीत सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केलं आहे.
****
नागपुर इथं येत्या २७ ते २९ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना स्वदेशी बियाणांचे संवर्धन करण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी हा उत्सव आयोजित करण्यात येतो. दरवर्षी या महोत्सवात २० ते २२ राज्यांतील शेतकरी, बियाणे संवर्धन करणारे शेतकरी तसेच संस्था बीजाईची विविधता, शेतमाल, साहित्य आणि आपले ज्ञान यांची देवाणघेवाण करतात.
****
राज्यात आज मालेगाव इथं सर्वाधिक ४२ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्याखालोखाल सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा या ठिकाणी पारा चाळीशीपार पोहचला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक सहा, परभणी इथं ३८ पूर्णांक पाच तर बीड इथं ४० पूर्णांक एक अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.
****
0 notes