Tumgik
#आघाडीचे
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Jharkhand political crisis : झारखंडमधील सत्तारूढ आघाडीचे आमदार 6 दिवसांनी स्वगृही
Jharkhand political crisis : झारखंडमधील सत्तारूढ आघाडीचे आमदार 6 दिवसांनी स्वगृही
Jharkhand political crisis : झारखंडमधील सत्तारूढ आघाडीचे आमदार 6 दिवसांनी स्वगृही रांची – झारखंडमधील सत्तारूढ आघाडीचे अनेक आमदार सोमवारी सहा दिवसांनंतर आपापल्या घरी परतले. ( Jharkhand UPA MLAs return home after 6 days of high voltage drama) राजकीय पेच (Jharkhand political crisis) उद्भवण्याच्या शक्‍यतेने त्या आमदारांना छत्तिसगढ या शेजारील राज्यातील रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले होते. झारखंडचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 day
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 April 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं सर्वत्र उत्साहात मतदान सुरु आहे. यामध्ये राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १८ पूर्णांक ८३ टक्के मतदान झालं.
परभणी लोकसभा मतदारसंघात २१ पूर्णांक १७, नांदेड - २० पूर्णांक ८५, तर हिंगोली मतदारसंघात ११ वजायेपर्यंत १८ पूर्णांक १९ टक्के मतदान झालं. वर्धा तसंच यवतमाळ - वाशिम मतदारसंघात १८ टक्के, तर अकोला, अमरावती आणि बुलडाणा मतदारसंघात सरासरी साडे सतरा टक्के मतदान झालं.
****
परभणी लोकसभा मतदार संघात २० वेगवेगळ्या ठिकाणच्या इव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याने त्या बदलण्यात आल्या. नांदेड इथं गुजराथी हायस्कूलमध्ये महिला संचलित सखी मतदान केंद्रात मतदारांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे.
****
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी मतदान केलं. अमरावती इथं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, अकोला इथं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील, नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत, हिंगोली मतदारसंघात खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, तर बुलडाणा मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मतदान केलं.
वाशिम जिल्ह्यातल्या उमरा इथं अंध तरुणांनी ब्रेल चिठ्ठी आणि सहाय्यकाच्या मदतीने मतदान केलं.
****
राज्यात आज होणाऱ्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम, मतदानाचा मागोवा, आज आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन रात्री सव्वा आठ वाजता प्रसारित होईल.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा आढावा घ���णारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - ईव्हीएमच्या वापराला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या आहेत. सर्व व्हीव्हीपॅट यंत्रांची मतदानानंतर चाचपणी करण्याची मागणीही न्यायालयानं फेटाळली आहे. यासंदर्भात आज निकाल देताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठानं, उमेदवारांच्या चिन्हांची यंत्रांवर प्रक्रिया केल्यानंतर ती यंत्रे सीलबंद करण्यात यावीत, असं सांगितलं. त्याशिवाय, निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत उमेदवारांना संबंधित ईव्हीएमची पूर्ण चाचपणी करण्याची मागणी करण्याचा अधिकार असेल. यानंतर तज्ज्ञ अभियंत्यांच्या पथकामार्फत ही तपासणी केली जाईल. यासाठी येणारा खर्च संबंधित उमेदवाराला उचलावा लागेल. जर ईव्हीएम मशीनशी छेडछाड केल्याचं निष्पन्न झालं, तर हा खर्च उमेदवाराला परत दिला जाईल, असं न्यायमूर्ती खन्ना यांनी दिलेल्या निर्देशांमध्ये नमूद केलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, या टप्प्यासाठी १३ मे रोजी मतदान होईल.
दरम्यान, निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याची अधिसूचना आजपासून लागू होत आहे. यामध्ये राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात आजपासून तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, चार मे रोजी अर्जांची छाननी होणार आहे. सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून, २० मे रोजी मतदान होणार आहे.
****
ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीचा एक भाग म्हणून ठाणे विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातल्या शाळांमध्ये चुनाव पाठशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. शालेय विद्यार्थ्यांनी रॅली तसंच चित्रकला, निबंधलेखन या सारख्या स्पर्धांच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चार  ठिकाणी एअर बलुनच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे.
****
राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये वाशिम जिल्ह्यातल्या बेलखेड इथल्या शेतकरी कुटुंबातल्या नीलकृष्ण गजरे याने देशातून पहिला क्रमांक मिळवला आहे.
****
उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेनं काचिगुडा-हिसार - काचिगुडा विशेष गाडीच्या ३० जून पर्यंत एकूण १८ फेऱ्या मंजूर केल्या  आहेत. ही गाडी दर गुरुवारी काचिगुडा रेल्वे स्थानकावरून दुपारी सव्वा तीन वाजता सुटेल आणि निझामाबाद, मुदखेड, हिंगोली, अकोला, जोधपुर, बिकानेरमार्गे हिसार इथं शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी हिसार इथून दर रविवारी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सुटेल आणि मंगळवारी सकाळी साडे सात वाजता काचिगुडा इथं पोहोचेल.
****
0 notes
imranjalna · 5 days
Text
जालन्यात महायुतीत बिघाडी..जालन्यात शिवसेना शिंदे गटाच्या भास्कर मगरे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज.
शिवसेना भाजपची युती असतानाही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं चर्चांना उधाण.. भास्कर मगरे रावसाहेब दानवे यांच्यासमोर नवे आव्हान उभे करणार.. गोरगरीब कष्टकरी व गायरान जमिनीसाठी लढा देणारे ॲड.मगरे लोकसभेच्या रिंगणात.. शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख ॲड. भास्कर मगरे यांनी भरला उमेदवारी अर्ज.. जालन्यात शिवसेनेच्या दलित आघाडीच्या जिल्हाप्रमुखाने लोकसभेला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून दानवेंच्या अडचणीत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 30 days
Text
पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी तात्यांच्या भेटीगाठी सुरुच; वसंत मोरेंची आता प्रकाश आंबेडकरांकडे धाव!
पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी तात्यांच्या भेटीगाठी सुरुच; वसंत मोरेंची आता .....
वसंत मोरे   वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहे. आज दुपारी राजगृहावर वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहे. पुणे : काहीच दिवसांपूर्वी मनसेला राम राम ठोकलेले वसंत मोरे अनेक राजकीय  (Pune Lok Sabha Constituency) नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या प्रमुख्य नेत्यांची भेट घेतली. शरद पवार, संजय राऊत यांची भेट घेतली आणि त्यानंतर थेट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 1 month
Text
0 notes
jansamparknews · 2 months
Text
राजू लुल्ला यांची उपाध्यक्षपदी पदी निवड
जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले राजू लुल्ला यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीच्या उपाध्यक्षपदी पदी निवड करण्यात आली आहे. नियुक्ती पत्र पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी सरचिटणीस पुनीत जोशी, सहकार आघाडीचे अध्यक्ष समीर रुपदे, राजाभाऊ शेडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 months
Text
जालना लोकसभा कुठल्याही पक्षाच्या पाठबळाविना लढा, प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला
मुंबई : आम्ही मनोज जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झालीय. आता आरक्षण मिळवण्याचा भाग आहे असं आम्ही मानतो, म्हणून जरांगे पाटलांनी येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून स्वतंत्रपणे लढवले पाहिजे, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
महाविकास आघाडीचे सरकार 18 पगड जातीला घेऊन सर्वांचा विकास करेल..
0 notes
knowledgenews1 · 9 months
Text
गायरान जमिनीवरील एकही अतिक्रमण हटविले जाणार नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे वंचितच्या मोर्चाला आश्वासन
गायरान जमिनीच्या सातबारावर येणार अतिक्रमण करणाऱ्यांची नावे राज्यभरातील गायरान जमिनीवर झालेले एकही अतिक्रमण हटविले जाणार नाही असे ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला गुरुवारी दिले. गायरान जमिनीच्या सातबारावर ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांची नावे लावण्याची प्रक्रिया तहसीलदारामार्फत राबविण्यात येणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
अर्जुनी-मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ‘फिफ्टी-फिफ्टी’; सत्ता स्थापन करण्याचा पेच
नऊ भाजपा तर नऊ महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी सुरेंद्रकुमार ठवरे अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज तारीख 29 रोजी मतमोजणीनंतर लागलेल्या निकालात भाजपा समर्पित शेतकरी विकास पॅनेल तर महाविकास आघाडी समर्पित कृषी विकास परिवर्तन  पॅनेल फिफ्टी-फिफ्टी झाली असून नऊ भाजपाचे तर नऊ उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापन करण्याचा पेच…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘घोडेबाजार’ टाळण्यासाठी झारखंडचे आमदार छत्तीसगडला; सत्ताधारी आघाडीचे ३२ आमदार रायपूरच्या ‘रिसॉर्ट’मध्ये
‘घोडेबाजार’ टाळण्यासाठी झारखंडचे आमदार छत्तीसगडला; सत्ताधारी आघाडीचे ३२ आमदार रायपूरच्या ‘रिसॉर्ट’मध्ये
‘घोडेबाजार’ टाळण्यासाठी झारखंडचे आमदार छत्तीसगडला; सत्ताधारी आघाडीचे ३२ आमदार रायपूरच्या ‘रिसॉर्ट’मध्ये झारखंडमधील सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना फोडण्यासाठी मोठे आर्थिक आमिष दाखवण्यात येईल व ‘घोडेबाजार’ होण्याची भीती होती. पीटीआय, रायपूर : झारखंडमधील सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना फोडण्यासाठी मोठे आर्थिक आमिष दाखवण्यात येईल व ‘घोडेबाजार’ होण्याची भीती होती. ते टाळण्यासाठी  सरकारमधील आमदारांना…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या राज्यातल्या ८ मतदारसंघांसह देशातल्या ८८ जागांवर मतदान.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज मुदत संपली.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी आजपर्यंत ५१ उमेदवारांकडून ७८ नामानिर्देशन पत्र दाखल.
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस.
आणि
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध, जातनिहाय जनगणना, महिलांना नोकऱ्यांत ५० टक्के आरक्षणाला प्राधान्य.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात उद्या १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. राज्यातल्या आठ मतदारसंघात एकूण १६ हजार ५८९ मतदान केंद्र असून एक कोटी ४९ लाखांपेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, हिंगोली शहरात लिंबाळा इथं शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतदान केंद्रासाठी आवश्यक साहित्याचं आज वाटप करण्यात आलं. कळमनुरी, वसमत या तहसील कार्यालयातही साहित्य वाटपाची लगबग आज दिसून आली.
परभणी मतदार संघात दोन हजार २९० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठीचं सर्व साहित्य आज मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात दोन हजार ६८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, १० हजार ६०० हून अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदार संघांसाठी आज सकाळपासूनच निवडणूक अधिकारी तसंच कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहे. या लोकसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यवतमाळ वाशिम मतदार संघात दोन हजार २२५ मतदान केंद्र असून एकूण १९ लाख ४० हजार ९१६ मतदार आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी सात हजार ७१९  अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी तीन हजारांवर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७५ हजार ६३७ मतदार आहे. यामध्ये नऊ लाख ७० हजार ६६३ पुरुष मतदार तर नऊ लाख चार हजार ९२४ महिला मतदार आहेत. उद्या जवळपास दोन हजार ५६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाईल. यासाठी पाच हजारांवर पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात राहतील.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९६ मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून २९ तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर आणि शिर्डी या अकरा मतदारसंघाचा समावेश असून १३ मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, औरंगाबाद लोकसभा मतदार संघात आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २३ उमेदवारांनी ३७ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आतापर्यंत ५१ उमेदवारांनी ७८ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी दुसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज  दाखल केला, तसंच पिपल्स पार्टी ऑफ इंडीयाचे नारायण जाधव, अपक्ष उमेदवार जीवन राजपूत, मनोज घोडके आदींचा उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांत समावेश आहे.
दरम्यान, जालना लोकसभा मतदार संघात आज नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ८ जणांनी १४ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. आजपर्यंत एकूण १९ उमेदवारांनी २८ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.
****
छत्रपती संभाजी नगर इथं महायुतीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मतदारांना संबोधित केलं. दरम्यान, भुमरे यांनी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे आदींची उपस्थिती होती.
****
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात आयोगानं दोन्ही नेत्यांना २९ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी निवडणूक प्रचारादरम्यान, धर्म, जात, समुदाय किंवा भाषेच्या आधारावर द्वेष आणि फूट निर्माण केल्याचा आरोप करत आयोगानं ही नोटीस बजावली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा आज पुण्यात प्रसिद्ध झाला. शपथनामा नावानं प्रसिद्ध झालेल्या या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना, कृषी कल्याण आयोगाची स्थापना, महिलांना नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण, शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीचा अधिकार, याबरोबरच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याला पूर्ण पाठिंबा या मुद्द्यांचा समावेश आहे. एक देश एक निवडणूक या संकल्पनेला पक्षाचा विरोध असल्याचंही या जाहीरनाम्यात स्पष्ट केलं आहे. नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, दहशतवादाविरोधातला युएपीए कायदा इत्यादी कायद्यांचा फेर आढावा घेऊन त्यात बदल करण्याचं आश्वासन पक्षानं जाहीरनाम्यातून दिलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचा जाहीरनामा हा हिंदू विरोधी आणि देशविरोधी असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं या लोकसभा निवडणुकीत १८ जागा जिंकून दाखवाव्यात, नाहीतर उद्धव ठाकरे यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असं ते यावेळी म्हणाले.
****
देशातली केंद्रीय सत्ता ही हुकूमशाहीकडं वाटचाल करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात राहूरी इथं अहमदनगर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचार सभेत बोलत होते. देशातले ८७ टक्के नागरिक बेरोजगार असून महागाई देखील वाढत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
महाराष्ट्रात उद्या अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ-वाशिम, अमरावती, वर्धा आणि बुलडाणा या मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघात होणाऱ्या मतदानाचा आढावा घेणारा विशेष रेडिओ ब्रिज कार्यक्रम मतदानाचा मागोवा उद्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन ऐकता येईल.
****
राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण सातारा लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथं आज मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातील २४ शाळा, महाविद्यालयातील जवळपास दोन हजार ४०० विद्यार्थ्यांसह शिक्षक, मुख्याध्यापक तसंच अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांनी या फेरीत सहभाग नोंदवला.
****
नांदेडहून उद्या सुटणारी हुजूर साहिब नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेत सकाळी साडेनऊऐवजी दुपारी तीन वाजता सुटेल. तर हुजूर साहिब नांदेड - जम्मू तावी हमसफर एक्सप्रेस उद्या सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांऐवजी सायंकाळी सहा वाजता सुटेल. तसंच  पनवेलहून आज दुपारी अडीच वाजता सुटणारी पनवेल हुजूर साहिब नांदेड विशेष एक्स्प्रेस साडेसात तास उशीराने म्हणजेच रात्री दहा वाजता सुटेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे.
****
६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रवेशिका सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३१ मे पर्यंत प्रवेशिका सादर करता येणार आहेत. निर्मात्यांनी सन २०२२ या वर्षात सेन्सॉर प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका दिलेल्या मुदतीत सादर करण्याचं आवाहन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केलं आहे.
****
नागपुर इथं येत्या २७ ते २९ एप्रिल या कालावधीत राष्ट्रीय बीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना स्वदेशी बियाणांचे संवर्धन करण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी हा उत्सव आयोजित करण्यात येतो. दरवर्षी या महोत्सवात २० ते २२ राज्यांतील शेतकरी, बियाणे संवर्धन करणारे शेतकरी तसेच संस्था बीजाईची विविधता, शेतमाल, साहित्य आणि आपले ज्ञान यांची देवाणघेवाण करतात.
****
राज्यात आज मालेगाव इथं सर्वाधिक ४२ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्याखालोखाल सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा या ठिकाणी पारा चाळीशीपार पोहचला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं ३८ पूर्णांक सहा, परभणी इथं ३८ पूर्णांक पाच तर बीड इथं ४० पूर्णांक एक अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.
****
0 notes
imranjalna · 8 days
Text
2014 असो की 2019 असो भारतीय जनता पार्टीला जी दोन लाख 3 लाख मतांची आघाडी मिळाली होती, त्यातील दोन लाख मत हे शिवसेनेचे आहेत: गोरंट्याल Jalna Loksabha elections
एखादा नेता जर शिंदे गटात गेला तर त्यामुळे शिवसेना संपली असं होत नाही: गोरिएंटल यांचा खोतकर यांना टोला.. भारतीय जनता पार्टी ही भस्मासुर पार्टी, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांची जहरी टीका.. इंडिया आघाडीचे 30 पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात निवडून येणार - काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचा दावा .. घोटाळेबाज अजित पवारांना भाजप आणि पदरात घेतले. याचा परिणाम 13 तारखेला मतदार राजा मतपेटीतून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rojgarmelava · 1 year
Text
HPCL मुंबई भरती 2023: विविध 65 रिक्त पदांची भरती जाहीर
HPCL मुंबई भरती 2023 - HPCL Mumbai Bharti 2023 HPCL Mumbai Bharti 2023: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत भारतातील एक आघाडीचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. कंपनी मुंबई आणि विशाखापट्टणम येथे असलेल्या रिफायनरीजसह पेट्रोलियम उत्पादनांचे शुद्धीकरण, साठवण, वितरण आणि विपणन यात गुंतलेली आहे. HPCL कडे भारतभर पसरलेली झोनल आणि प्रादेशिक कार्यालये, टर्मिनल्स, पाइपलाइन नेटवर्क्स, विमान सेवा केंद्रे, LPG बॉटलिंग प्लांट्स आणि अंतर्देशीय रिले डेपोचे विशाल नेटवर्क आहे. एचपीसीएल रिफायनरी विभाग मुंबई रिफायनरीमध्ये शिकाऊ कायदा, 1961 आणि नियमांच्या तरतुदीनुसार एकूण 65 शिकाऊ उमेदवारांना नियुक्त करण्याचा प्रस्ताव देत आहे. प्रस्तावित अप्रेंटिसशिप प्रोग्राममध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी यांसारख्या अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थींसाठी 40 पदांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि केमिकल शाखेतील तंत्रज्ञ डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थींसाठी 25 पदे उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवार 16-03-2023 आणि 20-03-2023 दरम्यान NATS पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. HPCL मुंबई भरती 2023 - HPCL Mumbai Bharti 2023 Read the full article
0 notes
gtplnewsakola · 1 year
Text
साहेब विजयी होईपर्यंत सत्कार न स्विकारण्याचा युवा आघाडीचा निर्धार.
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक 27 फेब्रुवारी दीपक गवई अकोला :- अकोला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर लोकसभेमध्ये विजयी होईपर्यंत युवा आघाडी कुठलाही सत्कार स्विकार नसल्याचा निर्धार वंचित बहुजन युवा आघाडीच्या नवनियुक्त कार्यकारिणीने व्यक्त केला. शनिवारी (ता.२५) स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हा नवनियुक्त कार्यकारिणीची परिचय बैठक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vishwasdgaikwad · 1 year
Video
youtube
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार,रतन बनसोडे यांना,शरद तायडे यांचा जाहीर पाठिं...
0 notes