आपल्या भारत देशातील मनुवादी_जातीवादी गाढव डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष का करतात??
जयभीमची रिंगटोन किँवा साधं गाडीवर "जय भीम" लिहिलेलं बघून उभ्या मनुवादी- जातीवाद्यांना घोडा लागतो... त्याच देशात एक दिग्दर्शक त्याच्या चित्रपटात "जय भीम" चा जयघोष करत चक्क आंबेडकर जयंतीचा सीन उभा करून प्रस्तपितांना हलवण्याचे व सिस्टिम चे खरे स्वरूप दाखवण्याचे धाडस करतो .