मन माझं तुला कळणार केव्हा
बंध प्रेमाचे तुझ्याशी जुळणार केव्हा
चिंब पावसात तू भिजतेस नेहमी एकटी
मला तुझ्यासोबत भिजायला मिळणार केव्हा
#...😊
1 note
·
View note
पावसाळ्यातील
मातीचा सुगंध आहे तू
दारासमोरील
दरवळणारा प्राजक्त आहे तू...
#...😊
1 note
·
View note
मनात तुझ्या नसतानाही तुझ्या आयुष्यात
स्पेशल व्यक्ती व्हायचे आहे....
#गंध😊
2 notes
·
View notes