Tumgik
#sindhudurgkar
mechakarmani · 3 years
Photo
Tumblr media
उधाणलेल्या सागरातला मोरयाचा धोंडा 🙏 . निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या मालवण सिंधुदुर्ग येथील गणेशाचे हे ऐतिहासिक स्थान आहे. शिवछत्रपतींच्या उपस्थितीत ज्या ठिकाणी शिवलंका सिंधुदुर्गाची पायाभरणी झाली तो हा मोरयाचा धोंडा आणि त्यावरचा हा श्री गणेशा. उधाणलेल्या सागराच्या पार्श्वभूमीवर दिसणारा सिंधुदुर्ग अन अठरा टोपकरांच्या उरावर मराठी आरमाराला ज्या ठिकाणाने कायमच प्रेरणा दिली त्या सिंधुदुर्गाचे दगड रचण्यापूर्वी हे गणेशशिल्प मालवणच्या सागरतीरी एका खडकावर साकारले गेले. आजही इतिहासातील या भव्य वास्तुचा साक्षीदार म्हणून हा मोरयाचा धोंडा तटस्थपणे उभा आहे. . श्री श्री छत्रपती शिवाजीराजे यांना नमन करून कोकणातील स्वराज्यातील हे अन असे अनेक आविष्कार पाहील्यावर उमगते काय अमुचा राज असतील अन काय त्यांच मावळ... इतिहास घडवणाऱ्या या मऱ्हाठी मातीला अन त्यांच्या सुपुत्रांना मानाचा मुजरा 🙏 . Post by @mechakarmani . कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा...💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #ganpati #ganeshaart #beachparadise #mazamorya #historical #shivajimaharajhistory #kokancha_nisarga #konkan_ig #sindhudurgkar #kokanmaharashtra #moryamajha #marathawarrior #oceanview #beachporn #beachvibes #mobile #beachaddict #ganatibappamorya #shivray #beachlife #sea #tempal ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा #mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. मीचाकरमानी अधिकृत पेजवरील पोस्ट रीपोस्ट करण्याआधी ॲडमिन कडून परवानगी अथवा पेज फॉलो करणे अपेक्षित आहे. . चुक भूल घ्यावी द्यावी 🙏 @mechakarmani (at Maza Morya - माझा मोरया) https://www.instagram.com/p/CWUh0_eoMgE/?utm_medium=tumblr
0 notes
mechakarmani · 4 years
Photo
Tumblr media
🌴❤️ Incredible Devgad ❤️🌴 . 📷 @mechakarmani . Follow 👉 @mechakarmani for all Konkan photo's video's meme's art's quotes poems and stories. . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 निसर्ग, खाद्य, सण, कला, संस्कृती, प्रवास अशांची अद्भुत ठेवण असलेली नयनरम्य कोकणभूमी, अन कितीही दुर असली माय भुमी, तरी जो खरी जाण ठेवतो तो #अस्सलचाकरमानी होय ना! मग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई येथील अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ Instragram - Facebook - Twitter @mechakarmani अन तुमचे फोटो टॅग करा #mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #incredible #devgad #sindhudurgkar #konkani_mulga #sahyadri_clickers #fantastickokan #naturehome #picoftheday #kokandiaries #neturephotography #amezing #konkanphotography #vengurla #boatlife #maharashtraig #konkanmaharashtra #naturebest #instapic #life #instamood #beauty #landscape #photography #beautiful #bestoftheday #blogger #photo ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा.💚 . आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 💞👉Post आवडल्यास Mention करून Story ला शेयर करा...💐 👉 तसेच Mention करून REPOST करु शकता 🙏 . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW: @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . 💞 Follow for unique creative and original Konkan content💗😍👍 (at Tirlot) https://www.instagram.com/p/CBS3ABalNCB/?igshid=1jinv4h1a79fq
0 notes
mechakarmani · 4 years
Photo
Tumblr media
कणकवली एसटी आगार/ सिंधुदुर्ग 🚃 . 📷 @mr__photowala . Follow @mechakarmani for all Konkan photo's video's meme's art's quotes poems and stories. ▪ Use #mechakarmani and Tag your pictures to @mechakarmani to get featured in our page. ▪ DM your photographs *HD pic only . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani तुमच्या कडे जर कोकण संदर्भात कोणतेही चित्र माहीती कविता असल्यास आम्हाला टॅग/DM करा आम्ही ते पेज वर तुमच्या नावाने प्रसिद्ध करु. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #konkan_photographers #costalkonkan #konkanrailway #picoftheday #konkan_flower #beauty_nature_l #picoftheday #instamaharashtra #travel_maharashtra #msrtc_st_photos #msrtc_arrival_time #msrtc_pics #msrtclovers #msrtc #msrtc_click #msrtcbus #msrtc_ig #sigodevolta #busfanning #msrtcmaharashtra #kankavali #kokanee #st_katta #stpremi #sindhudurgkar #लालपरी #एसटी #busphotography #instamaharashtra #travel_maharashtra #maharashtramaza ______________________________ . 💚अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी Follow करत रहा..💚 . आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 💞👉Post आवडल्यास Mention करून Story ला शेयर करा...💐 👉 तसेच Mention करून REPOST करु शकता 🙏 . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . 💞 Follow us for unique creative and original Konkan content💗😍👍 @ स्वर्गाहुन सुंदर आमच कोंकण (at Aapali Kankavli - आपली कणकवली) https://www.instagram.com/p/CDAl_3yldMU/?igshid=1d8yppkxjrrx0
0 notes