Tumgik
#मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प
mhlivenews · 2 months
Text
मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांची क्षमतावाढ; नायडू, विठ्ठलवाडीसाठी १०० कोटींचे अनुदान
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्यात मुळा-मुठा नद्यांमधील जलप्रदूषण कमी करण्यासाठी नव्याने ११ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे निर्माण केली जात असतानाच, आता अस्तित्वातील सहा मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढवण्यासही मान्यता मिळाली आहे. त्यापैकी नायडू आणि विठ्ठलवाडी या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांसाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपये अनुदान दिले आहे. याबाबतचा सरकार निर्णय प्रसिद्ध झाला असून, हा निधी…
Tumblr media
View On WordPress
0 notes