Tumgik
#कुसुमाग्रज
aksharkshudha · 1 year
Photo
Tumblr media
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिवस व मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 #मराठीराजभाषादिन #कुसुमाग्रज #विवाशिरवाडकर #मराठी #राजभाषा #marathirajbhashadin #kusumagraj #kusumagrajjayanti #vvshirwadkar #marathi #rajbhasha #calligraphymarathi #calligraphylove #devanagaricalligraphy #devanagari #devnagari_calligraphy #marathi #marathicalligraphy #calligraphersinindia #indianpenmanship #indiancalligraphy #calligraphymasters #calligraphydesigners #amarmoralecalligraphy #aksharkshudha #अक्षरक्षुधा https://www.instagram.com/p/CpKFDg5jYPu/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
political-chat-01 · 2 months
Text
Tumblr media
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मराठी प्रेमी बांधवांना मन:पूर्वक शुभेच्छा! कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! आपल्या मराठीची ही गोडी आपणा सर्वांच्या मुखात कायम रहावी, हीच सरस्वती देवीच्या चरणी प्रार्थना!
0 notes
mirrormotors · 2 months
Text
मराठी भाषा, मराठी मन अभिमान महाराष्ट्राचा, स्वाभिमान मराठीचा. मिरर मोटर्स तर्फे ���राठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #मराठीभाषागौरवदिन #मराठीभाषा #कुसुमाग्रज #मराठीमन #मराठीशुभेच्छा #स्वाभिमानमराठीचा #मराठीसाहित्य #विष्णूवामनशिरवाडकर #मिररमोटर_मल्टीशोरूम #मनवेलपाडा #विरार_मधील_सर्वोत्तम_शोरूम #माझ्या_जवळील_सर्वोत्कृष्ट_दुचाकी_शोरूम #सर्व_फायनान्स_उपलब्ध_येथे_किंमत_कमी_किंमत
Tumblr media
1 note · View note
airnews-arngbad · 2 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२७ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
विधानसभेत आज मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर होत आहे. यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडताना भाजपचे आशिष शेलार यांनी, जरांगे यांच्या वक्तव्याचा निषेध केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जरांगे यांनी चुकीची वक्तव्यं केली, त्यांनी सरकारला धमकी दिली, त्यांच्या या आंदोलनाला कोणाचा पाठिंबा आहे, यासंदर्भात विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी केली.
दरम्यान, अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी दोन वाजता विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. 
****
कविवर्य विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती आज राज्यात मराठी भाषा गौरवदिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यानिमित्त आज नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यातल्या गोरठा इथं चौथं मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे. लेखिका, कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या संमेलनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते होत आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने प्रतिष्ठेचा वि. वा. शिरवाडकर विशेष लेखन पुरस्कार अशोक हांडे यांना, तर वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार प्रख्यात दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना देण्यात येणार आहे. परीषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळमध्ये तिरुवनंतपुरम इथं भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोच्या अठराशे कोटी रुपयांच्या तीन महत्वाच्या अंतराळ क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला भेट देणार असून, याठिकाणी तीन प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. 
****
राज्यसभेच्या पंधरा जागांसाठी आज उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांमध्ये मतदान होत आहे. ५६ जागांपैकी ४१ जागांवरची निवडणूक बिनविरोध झाली असून, यात महाराष्ट्रातल्या सहा जागांचा समावेश आहे.  
****
0 notes
bandya-mama · 2 months
Text
Tumblr media
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस उत्साहात. : Wishes from Bandya Mama
0 notes
pradip-madgaonkar · 2 months
Text
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस उत्साहात. : Wishes from Pradip Madgaonkar
Tumblr media
0 notes
vinodtawde · 1 year
Photo
Tumblr media
कुसुमाग्रजांच्या असामान्य प्रतिभेला संवेदनशील कल्पकतेची जोड लाभली होती. त्या प्रतिभेचा साज ल्यालेल्या अनमोल कविता साहित्यप्रेमींच्या हृदयाचा नेहमीच ठाव घेत राहतील. मराठी साहित्याचा मानबिंदू, साहित्यिकांचे प्रेरणास्थान कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र आदरांजली.
1 note · View note
nashikfast · 2 years
Text
ब्रिस्बेन ,ऑस्ट्रेलिया येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेतून २१ ग्रंथ पेट्या रवाना
ब्रिस्बेन ,ऑस्ट्रेलिया येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेतून २१ ग्रंथ पेट्या रवाना
नाशिक – ब्रिस्बेन येथील मराठी साहित्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या वाचकांना पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया येथे वास्तव्यास असलेले पण मूळचे भारतीय असलेले श्रुती – तुषार काळवीट हे वाचनप्रेमी दाम्पत्य मागच्याच महिन्यात कुसुमाग्रज स्मारक नाशिक येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे प्रवर्तक विनायक रानडे यांची भेट घेण्यासाठी आले होते , त्यांचा मूळ उद्देश ग्रंथ तुमच्या दारी योजना समजून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
भावी पिढीने मराठी मातृभाषेचा वारसा पुढे चालवावा : मुकेश अग्रवाल
भावी पिढीने मराठी मातृभाषेचा वारसा पुढे चालवावा : मुकेश अग्रवाल
जागतिक मराठी भाषा दिवस : मेरिटोरिअस शाळेत 70 विद्यार्थ्यांनी साकारली मराठमोळी संस्कृती तिरोडा, दि.26 : ‘अमृतातेही पैजा जिंके’ अशी मराठी भाषेची महती आहे. सत्तावीस फेब्रुवारी हा जागतिक मराठी भाषा दिवस (World Marathi Language Day), मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन अशा नावाने साजरा केला जातो. साहित्य अकादमी, पद्‍मभूषण, ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवान्वित कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने या दिनाला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aksharkshudha · 2 years
Photo
Tumblr media
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मदिवस व मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 #मराठीराजभाषादिन #कुसुमाग्रज #विवाशिरवाडकर #मराठी #राजभाषा #marathirajbhashadin #kusumagraj #kusumagrajjayanti #vvshirwadkar #marathi #rajbhasha #calligraphymarathi #calligraphylove #devanagaricalligraphy #devanagari #devnagari_calligraphy #marathi #marathicalligraphy #calligraphersinindia #indianpenmanship #indiancalligraphy #calligraphymasters #calligraphydesigners #amarmoralecalligraphy #aksharkshudha #अक्षरक्षुधा https://www.instagram.com/p/Caeg8-pvDs4/?utm_medium=tumblr
2 notes · View notes
darshaknews · 3 years
Text
#मराठीभाषागौरवदिन #कुसुमाग्रज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
#मराठीभाषागौरवदिन #कुसुमाग्रज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. 26 : मराठी भाषेला लाभलेले सांस्कृतिक वैभवाचे संवर्धन करण्याची आपली जबाबदारी असून  पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य प्रणालीद्वारे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
वि. वा. शिरवाडकर उर्फ #कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.. सर्वांना #मराठी_राजभाषा दिनाच्या हार्दिक #शुभेच्छा..! #BJP #BJYM #bjp4maharashtra #bjym4maharashtra #BJYMMaharashtra https://www.instagram.com/p/B9DXhqQhxPAfZDn7-Sgwa9UAoxXqGXN5Dwigsw0/?igshid=7wvd1zjghnpx
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास हुकूमशाही मोडून टाकू - उद्धव ठाकरे यांचा इशारा.
शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेलवर पोलिसांची कारवाई.
आणि
मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे निर्देश.
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मुंबईच्या कुर्ला इथं डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्यस्तरीय उपक्रमाचा लोढा यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हे आणि २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअर विषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी, यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.
****
बल्क ड्रग पार्क, वेदांता-फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला जातात आणि विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. बारसूमध्ये रिफायरनरी - शुद्धीकरण प्रकल्प सरकारने हुकूमशाहीने लादण्याचा प्रयत्न केला तर ती हुकूमशाही मोडून टाकू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राजापूरच्या सोलगाव इथं रिफायनरी विरोधक ग्रामस्थांशी ठाकरे यांनी आज भेट घेऊन संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. बारसू इथं रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी आपण पत्र दिलं होतं, त्याचा अर्थ याच ठिकाणी प्रकल्प करा, असा होत नाही. या ठिकाणी आंबा आणि काजूच्या बागा आहेत, स्थानिकांना ही रिफायनरी नको असेल तर हा प्रकल्प होता कामा नये, असं ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आज रिफायनरीच्या समर्थनार्थ राजापूर इथं मोर्चा काढला.
****
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रत्येक विकास कामाला विरोध केला आहे. यांना कोकणाबद्दल प्रेम आहे की द्वेष, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे यांनी स्वत:च्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोकणात एकही विकास प्रकल्प आणलेला नाही, अशी टीका राणे यांनी केली.
****
विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित शिक्षण आणि ���्रशिक्षण घेऊन उद्योजक बनावं, असं आवाहन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केलं आहे. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आज ते सांगली इथं बोलत होते. नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरु होईल, त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या करिअर विषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून घेऊन आत्मनिर्भर बनण्यासाठी पुढं यावं. युवकांनी कष्ट करण्याची तयारी ठेवत, रोजगाराभिमुख चांगले शिक्षण घेऊन रोजगार देणारे बनावं, असं आवाहन खाडे यांनी केलं आहे.
****
लेखक आणि वाचकाला जोडण्यासाठी प्रकाशक हा महत्त्वाचा दुवा असल्याचं, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचं उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. ऑडिओ बुक या पुस्तकांच्या बदललेल्या या स्वरूपामुळे छापील पुस्तकांच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जाते, मात्र छापील पुस्तकं आपलं स्थान कायम ठेवतील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. संमेलनाचे अध्यक्ष अशोक कोठावळे यांच्यासह साहित्यिक, लेखक आणि प्रकाशक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट उद्या देशातल्या ४९९ शहरांमध्ये होणार आहे. तसंच देशाबाहेर जगातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार असल्याचं यासंदर्भात जारी पत्रकात म्हटलं आहे.
****
सौदी अरब देशाने आता भारतासह सात देशांतल्या प्रवाशांसाठी विसा स्टिकर ऐवजी ई विसा देण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यापासून हा निर्णय लागू झाला आहे. आता या सात देशातल्या नागरिकांना क्यूआर कोड असलेला ई विसा दिला जाणार आहे.
****
उत्तराखंडातली चारधाम यात्रा पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे. आतापर्यंत चार लाखापेक्षा अधिक भाविकांनी चार धाम यात्रापूर्ण केली आहे, यापैकी एक लाख चाळीस हजाराहून अधिक भाविकांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आहे. केदारनाथ दर्शनासाठीची ऑनलाईन नोंदणी २५ एप्रिलपासून स्थगित करण्यात आली असल्यानं, त्यापूर्वी नोंदणी केलेले भाविकच यंदा केदारनाथाचं दर्शन घेऊ शकणार आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेलवर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकानं छापा टाकून १५ पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी ११ आरोपीनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी, हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्यात आल्याची माहिती उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
****
पोलिस किंवा प्रशासनात प्रसारमाध्यमांची भूमिका एक ‘चेक अँड बॅलन्स’ व्यवस्था म्हणून महत्त्वाची असल्याचं, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे. ‘जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिना’ निमित्त आज नागपूर इथं एका चर्चासत्रात ते बोलत होते. वृत्तपत्रात अपराधाच्या किंवा पोलीस विभागाच्या बाबतीत येणाऱ्या बातम्यांकडे, आम्ही एक रचनात्मक टीका म्हणून बघतो, या बातम्या आमच्यासाठी एक ‘चेक अँड बॅलन्स’ व्यवस्था ठरतात, असंही ते म्हणाले. केंद्रीय लोकसंपर्क ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, पत्र सूचना कार्यालय, नागपूर, प्रेस क्लब, नागपूर आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला.
****
नाशिक इथं गोदावरी नदीपात्रालगत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४०० किलो कचरा संकलित करण्यात आला. महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदी पात्रातील पाणवनस्पती काढून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नदी पात्रात कचरा न टाकता विलगीकरण करुन घंटागाडीत कचरा देण्याबाबत तसंच प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी न वापरण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
****
वड, पिंपळ] कुळातील चिंच, कडुनिंबासारखी दीर्घायुषी आणि मानवाला सतत लाभ देणारी झाडं मुलांनी लावावीत, असा सल्ला अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी दिला आहे. निसर्गशाळेच्या वतीने आयोजित निसर्ग महोत्सवात त्यांनी आज राज्यभरातील मुलांशी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सुटीत मुलांनी निसर्गात जाऊन झाडे, पक्षी आणि प्राण्यांची निरीक्षण करणारी डायरी लिहावी असंही चितमपल्ली यांनी सांगितलं.
****
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, बीएलओ, अंगणवाडी सेविका यांचा गट तयार करुन मतदार यादी तपासून घेण्यात यावी. मयत तसंच स्थलांतरीत मतदारांची वगळणी करण्यापूर्वी खात्री करावी, अशा सूचनाही देशपांडे यांनी केल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एका दुचाकीस्वाराचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला, तर माळीवाडा इथं झालेल्या अन्य एका अपघातात भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
****
0 notes
Text
Tumblr media
मराठी राजभाषा दिवसाच्या आणि
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज -आदरणीय विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
#abhousingrealtypvtltd
#jagtikmarathibhashadivas #kusumagraj #vishnuvamanshirwadkar #maharashtra #marathi #rajyabhasha
2 notes · View notes
naviarthkranti-blog · 7 years
Photo
Tumblr media
उद्या आहे  मराठी भाषा दिवस... कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस
0 notes
officeofomsingh · 5 years
Photo
Tumblr media
'पद्म भूषण' वि.वा.शिरवाडकर उर्फ़ 'कुसुमाग्रज' जी की जयंती पर शत्-शत् नमन! #Kusumagraj https://www.instagram.com/p/BuZK9cKl07u/?utm_source=ig_tumblr_share&igshid=nlxrl6dfo1wg
2 notes · View notes