Tumgik
sakriynews · 3 years
Text
जिल्ह्याला आजही मोठा दिलासा कोरोना रुग्ण संख्या दोनशेच्या आत.....!
जिल्ह्याला आजही मोठा दिलासा कोरोना रुग्ण संख्या दोनशेच्या आत…..!
बीड जिल्ह्यात आज 181 तर केज 29 ….!बीड दि. 6 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 3755 कोरोना अहवालात जिल्ह्यात 181 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 29 रुग्णांचा समावेश आहे.          जिल्ह्यात अंबाजोगाई 11, आष्टी 38, बीड 30, धारूर 10,  गेवराई 16, केज 29, माजलगाव 12, परळी 01, पाटोदा 08, शिरूर 10 वडवणी 16 असे रुग्ण आढळून आले आहेत.
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
मराठा समाजाला वेठीस धरू नका, छत्रपती संभाजी राजेंचा रायगडावरून इशारा......!
मराठा समाजाला वेठीस धरू नका, छत्रपती संभाजी राजेंचा रायगडावरून इशारा……!
रायगड दि.६ – खासदार संभाजी छत्रपती यांनी रायगडावरून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. मी राजकारणी नाही, मी राजकारण करत नाही. पण मधल्या काळात लोक माझ्यावर नाराज झाले. पण मला समाजाला वेठीस धरायचं नाही. धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, असं सांगतानाच चुकलो असेल तर मी दिलगिर आहे, असं संभाजी राजे यांनी सांगितलं. 348 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
विनायक मेटे यांच्यासह हजारो मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल......!
विनायक मेटे यांच्यासह हजारो मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल……!
बीड दि.६ – पोलिसांनी परवानगी नाकारूनही बीडमध्ये मोर्चा काढल्याबद्दल शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांसह तब्बल अडीच ते तीन हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी हा मोर्चा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
उद्यापासून बीड अनलॉक ची प्रक्रिया सुरु…....बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना जारी.......!
उद्यापासून बीड अनलॉक ची प्रक्रिया सुरु…….बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जाहीर केल्या मार्गदर्शक सूचना जारी…….!
बीड दि.६ – राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया सुरु करून तसे निर्देश दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातही अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. बीड जिल्हा तिसऱ्या गटात येत असल्याने आता बीड जिल्ह्यात उद्यापासून हॉटेल, सलूनसह  सर्व दुकाने उघडता येणार आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत यात व्यवहार करता येणार आहे.यातील अत्यावश सेवेतील दुकाने आठवड्याचे सर्व दिवस तर इतर दुकाने शनिवार रविवार वगळता इतर ५…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
प्रतीक्षा संपली...…संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होता त्याचे झाले आगमन.......!
प्रतीक्षा संपली……संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होता त्याचे झाले आगमन…….!
मुंबई दि.5 – शेतकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहत होता ती वेळ अखेर आली आणि मान्सून राज्यामध्ये दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. शेतकऱ्यांची सध्या खरिपाच्या हंगामासाठी लगबग सुरू आहे. तीन जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता.  आता मान्सूनने राज्यातही हजेरी लावली आहे त्यामुळे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.                    मागील दोन दिवसांपासून राज्यातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
पाचवा गट वगळता आंतरजिल्हा प्रवासासाठी ई - पासची आवश्यकता नाही.....!  
पाचवा गट वगळता आंतरजिल्हा प्रवासासाठी ई – पासची आवश्यकता नाही…..!  
मुंबई दि.५ – येत्या सोमवारपासून (7 जून) तुम्हाला जर गावी जायचं असेल तर विना ई-पास (E-Pass) जाणं सहज शक्य होणार आहे. कारण अनलॉकच्या गटनिहाय जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार फक्त पाचव्या गटातील भागात ई- पास बंधनकारक असेल. शिवाय, प्रवास करताना पाचव्या गटातील कुठल्याही भागात तुमचा थांबा म्हणजेच स्टॉप असेल तर मात्र तुम्हाला ई-पास बाळगणं अनिवार्य करण्यात आलंय. पण दिलाशाची बाब अशी की, सध्या राज्यातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
ठरलं.......सोमवारपासून बीड जिल्ह्यात धावणार लालपरी, प्रवाशांची मोठी सोय.......!
ठरलं…….सोमवारपासून बीड जिल्ह्यात धावणार लालपरी, प्रवाशांची मोठी सोय…….!
बीड दि.५ – कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मागील दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून राज्यात एसटी बस सेवा बंद होती.मात्र आता कोरोनाची रुग्ण संख्या घटली असल्याने सोमवारपासून (दि.७) पुन्हा एकदा लालपरी प्रवाशांना घेऊन धावणार आहे. या संदर्भात विभाग नियंत्रक कालिदास लांडगे यांनी माहिती दिली आहे.                     सोमवारी सकाळपासून एसटी बसला राज्यांतर्गत प्रवासासाठी मुभा देण्यात आली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
मातंग समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य आत्माराम चांदणे यांनी केले - ऍड. कारके......! 
मातंग समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य आत्माराम चांदणे यांनी केले – ऍड. कारके……! 
गेवराई दि. ५ – तालुक्यातील डीपीआयच्या वतिने स्मृतिशेष आत्माराम चांदणे यांची जंयती शहरातील मातंग स्मशान भुमित बोद्धी वृक्ष लाऊन साजरी करण्यात आली. यावेळी मातंग समाजाला योग्य दिशा देण्याचं काम आत्माराम चांदणे यांनी केले असल्याचे प्रतिपादन ऍड.सोमेश्वर कारके यांनी केले. शहरातील डीपीआय च्या तालुका कार्यालयात अभिवादन करतांना कारके बोलत होते.              यावेळी तालुका अध्यक्ष संजय सुतार, महादेव भिसे,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
आजच्या कोरोना अहवालात बीडसह सर्व तालुके 50 च्या आत.....!
आजच्या कोरोना अहवालात बीडसह सर्व तालुके 50 च्या आत…..!
बीड जिल्ह्यात आज 243 तर केज 29 ….! बीड दि. 5 –  आज जाहीर करण्यात आलेल्या 3958 कोरोना अहवालात जिल्ह्यात 243 रुग्ण बाधित आढळून आले असून आज केज तालुक्यातील 29 रुग्णांचा समावेश आहे.          जिल्ह्यात अंबाजोगाई 16, आष्टी 39, बीड 38, धारूर 20,  गेवराई 14, केज 29, माजलगाव 29, परळी 04, पाटोदा 34, शिरूर 10 वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले आहेत.
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
केज शहरातील अष्टविनायक मित्र मंडळाने संदेश खरा करून दाखवला......!
केज शहरातील अष्टविनायक मित्र मंडळाने संदेश खरा करून दाखवला……!
केज दि.५ – आपण समाजात राहतो त्या समाजासाठी आपलं आणखी देणं लागतं” याच गोष्टी अमलात आणत, अष्टविनायक मित्र मंडळाने गेल्या चार वर्षा पूर्वी पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड केली होती. आज त्या वृक्षांची उंची डोळ्यात पाहण्यासारखी झाली आहे.                 दरम्यान यात एक वेगळा आनंद परिसरातील लोकांमध्ये आहे. त्यामुळे अष्टविनायक मित्र मंडळने झाडे लावा झाडे जगवा हा संदेश खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
केज शहरातील अष्टविनायक मित्र मंडळाने संदेश खरा करून दाखवला......!
केज शहरातील अष्टविनायक मित्र मंडळाने संदेश खरा करून दाखवला……!
केज दि.५ – आपण समाजात राहतो त्या समाजासाठी आपलं आणखी देणं लागतं” याच गोष्टी अमलात आणत, अष्टविनायक मित्र मंडळाने गेल्या चार वर्षा पूर्वी पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड केली होती. आज त्या वृक्षांची उंची डोळ्यात पाहण्या���ारखी झाली आहे.                 दरम्यान यात एक वेगळा आनंद परिसरातील लोकांमध्ये आहे. त्यामुळे अष्टविनायक मित्र मंडळने झाडे लावा झाडे जगवा हा संदेश खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाची शपथ.......!
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाची शपथ…….!
सांगली दि.५ – आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सांगली येथील  रुद्राक्षा फौंडेशनच्या सदस्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन पर्यावरण वाचण्याचा वसा हाती घेतला.                              कोरोनाच्या या महामारीच्या काळात देशावर खूप मोठे संकट कोसळले आहे. सध्याची परिस्थिती पहाता कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. पर्यावरणाची झालेली हानी ही माणसांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
केज शहरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी.......!
केज शहरात मान्सून पूर्व पावसाची हजेरी…….!
केज दि.५ – काल अंबाजोगाई परिसरात पावसाने हजेरी लावल्यानंतर आज दि.५ रोजी केज शहर आणि परिसरात दुपारी एक च्या सुमारास दमदार सरी बरसल्या. मान्सून चे आगमन अद्याप झालेले नसले तरी मागच्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात कांही भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी हालचाल सुरू झाली आहे. खते बी बीयाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी लगबग करत आहेत.परंतू हा पाऊस मान्सून पूर्व असल्याने शेतकरी मान्सून च्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
बीड जिल्हा तिसऱ्या लेव्हल मध्ये, जाणून घ्या यामध्ये काय राहणार सुरू तर कशावर आहेत निर्बंध.....! 
बीड जिल्हा तिसऱ्या लेव्हल मध्ये, जाणून घ्या यामध्ये काय राहणार सुरू तर कशावर आहेत निर्बंध…..! 
बीड दि.५ – महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने अनलॉक ची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये राज्यातील कोरोना संसर्गाची टक्केवारी पाहून पाच लेव्हल निश्चित केल्या असून सोमवार पासून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्याचे ठरवले आहे. यामध्ये बीड जिल्हा तिसऱ्या टप्प्यात येत असल्याने कांहीसे निर्बंध हटवले जाणार आहेत. यामध्ये अत्याआवश्यक दुकाने सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
लॉकडाउन संदर्भात निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली जाहीर........!
लॉकडाउन संदर्भात निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली जाहीर……..!
मुंबई दि.५ – राज्यातील कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून ती सोमवार, ७ जूनपासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. ३ जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, पण या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
गेटचे कुलूप तोडून घर फोडले, केज शहरातील घटना.....!
गेटचे कुलूप तोडून घर फोडले, केज शहरातील घटना…..!
केज दि.४ – घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी तलाठ्याच्या घराचे कुलूप तोडून घरातील ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना केज शहरात कळंब रस्त्यावर घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.      तलाठी फजल फरीद शेख यांचे केज शहरातील कळंब रस्त्यावर संतोष हॉटेलच्या समोर घर आहे. तलाठी शेख हे घराला कुलूप लावून एका कार्यक्रमाला गेले होते. २ जून रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakriynews · 3 years
Text
परवानगी असो वा नसो मराठा आरक्षण मोर्चा निघणारंच.......!
परवानगी असो वा नसो मराठा आरक्षण मोर्चा निघणारंच…….!
मोर्चा तर निघणारच! घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका – आ.विनायक मेटे बीड – कोरोनाचे सर्व नियम पाळून मराठा समाज मोर्चा काढत आहे. त्यामुळे घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका. काहीजण समाजात दुफळी तयार करण्याचं काम करीत आहेत. त्यांना कुणीही बळी पडू नका. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी आहे. परंतु काहीजण हा मोर्चा आ.विनाक मेटे यांच्या आमदारकीसाठी असल्याच्या अफवा जाणीवपुर्वक पसरवत आहेत. परंतु मी मागेही…
Tumblr media
View On WordPress
0 notes