Tumgik
sajagnagrikktimes · 2 years
Text
वसंत मोरेंना राज ठाकरेंचा दणका! साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्षपदी निवड
Sainath babar mns new pune city president
पुण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंत मोरेंची मनसेतुन हकालपट्टी करण्यात आलीआहे . वसंत मोरे हे गेल्या वर्षभरापासून पुण्यात मनसेच्या शहराध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत होते. परंतु , गुरुवार दि . ७ एप्रिल रोजी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते साईनाथ बाबर यांना पुण्याच्या शहराध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आलं आहे. मस्जिदवरील भोंगे उतरवण्याबाबत वसंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
दोन समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी राज ठाकरेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Demand to file a case against Raj Thackeray for creating rift between the two communities
मुस्लिम बांधवांच्या रमजान सारख्या पवित्र महिना सुरु असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानामध्ये अजान व भोंगे संदर्भात बेताल वकतव्य केले होते. या भाषणानंतर मुस्लिम समाजाचे मन दुखावले आहे. दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली घडवून मनुष्यहानी व वित्तहानी करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर एका विशिष्ठ धर्माविरुद्ध बेताल वक्तव्य करून कायदा व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
27 वर्षीय प्राध्यापिकेला 54 वर्षीय प्राध्यापकाने मारली मिठी, विनयभंगाचा गुन्हा दाखल
The 27-year-old professor was hugged by a 54-year-old professor, charged with molestation
विद्येचं माहेरघर म्हटलं जाणाऱ्या पुण्यामध्ये एक लज्जास्पद घटना घडली आहे. शिक्षणाचं मंदिर मानलं जाणाऱ्या एका शैक्षणिक संकुलात एका 54 वर्षीय प्राध्यापकाने त्या पेक्षा निम्म्या वयाच्या प्राध्यापिकेला तिच्या इच्छेविरुद्ध मिठी मारली आहे. या दरम्यान संबधित महिलेच्या तक्रारीनंतर त्या प्राध्यापकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. या परीक्षेचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
अॅमेनिटी स्पेस भाडेपट्टा प्रक्रियेला स्थगिती देण्याची माजी नगरसेवकांची मागणी
अॅमेनिटी स्पेस भाडेपट्टा प्रक्रियेला स्थगिती देण्याची माजी नगरसेवकांची मागणी
सजग नागरिक टाइम्स : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे ( पीएमआरडीए ) आलेल्या ‘ अॅमेनिटी स्पेस भाडेपट्ट्याने ‘ देण्याचा प्रस्ताव अयोग्य असून , याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत . या प्रक्रियेला तातडीने स्थगिती द्यावी ; अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर , प्रशांत बधे ,सुहास कुलकर्णी  यांनी दिला आहे . सध्या ‘ पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा जाहीर झाला आहे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने हडपसर क्षेत्रीय कार्यालयावर हंडामोर्चा आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने हडपसर क्षेत्रीय कार्यालयावर हंडामोर्चा आंदोलन
सजग नागरिक टाइम्स : तुळजाभवानी वसाहत ,साईनाथ वसाहत भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याच्या निषेधार्थ पालिकेच्या भोंगळ कारभारा विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. राक्षसी बहुमत असतानाही विकासकामे न राबविता केवळ भ्रष्टाचार करण्याचे काम भाजपचे नगरसेवकांनी केले, पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत  बैठक घेऊन भामा आसखेड पाणी पुरविण्याचे आदेश दिले तरी पाणीपुरवठा विस्कळीत आहे, केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
दि मांजरी स्टड फार्म प्रा.लि उद्योगसमूहाकडून पुणे मनपा तब्बल 16 कोटी रुपये मालमत्ता कराची केली वसुली
दि मांजरी स्टड फार्म प्रा.लि उद्योगसमूहाकडून पुणे मनपा तब्बल 16 कोटी रुपये मालमत्ता कराची केली वसुली
तात्काळ मालमत्ता कर आकारणी आणि तात्काळ 16 कोटीची वसुली हे पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले sajag nagrikk times हडपसर (प्रतिनिधी)- फुरसुंगी पेठेकडील दि मांजरी स्टड फार्म प्रा.लि.या नामांकित उद्योगसमूहाच्या मिळकतीत कमी कालावधीत नव्याने आकारणी करून तात्काळ रक्कम रू १६ कोटी इतकी रक्कम वसुल करण्याची उल्लेखनीय कामगिरी मनपाचे कर विभाग अधिकारी रवींद्र धावरे यांनी आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
अतिक्रमण कारवाई दरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याचा भवानी पेठ क्षेत्रीय  कार्यालयाच्या वतीने जाहीर निषेध
अतिक्रमण कारवाई दरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याचा भवानी पेठ क्षेत्रीय  कार्यालयाच्या वतीने जाहीर निषेध
sajag nagrik times पुणे : दोन दिवसापूर्वी धानोरी येथे अतिक्रमण कारवाई करताना तेथील नागरिकांनी अतिक्रमण निरीक्षक व कर्मचारीवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. याचा व्हिडीओ वायरल झाल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली होती. तसेच अतिक्रमण निरीक्षक व कर्मचारीवर हल्ला केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा ही दाखल करण्यात आलेत. या हल्ल्यामुळे अधिकारी व कर्मचारी मध्ये संताप व भीती चे वातावरण निर्माण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
अब मराठी भाषा में नेमप्लेट लगाना अनिवार्य
अब मराठी भाषा में नेमप्लेट लगाना अनिवार्य
मुंबई, : दुकानों और प्रतिष्ठानों की नेमप्लेट  मराठी देवनागरी लिपि लगाने का अधिनियम 17 मार्च 2022 को जारी किया गया है और अब से महाराष्ट्र में सभी दुकानों और प्रतिष्ठानों के लिए मराठी भाषा में नेमप्लेट  लगाना अनिवार्य होगा। पिछले प्रावधान में 10 से कम श्रमिकों वाली दुकानों और प्रतिष्ठानों को मराठी नेमप्लेट उपलब्ध नहीं कराई गई थी। कैबिनेट की मंजूरी के साथ बजट सत्र में दोनों सदनों में महाराष्ट्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
काञज येथिल गंधर्व लॉन्स जवळील शेडमध्ये सिलेंडरचा स्फोट
काञज येथिल गंधर्व लॉन्स जवळील शेडमध्ये सिलेंडरचा स्फोट
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
कब्रस्तानच्या मागणीसाठी तिरडी आंदोलन
Movement for kabristan demand
पिंपरी चिचंवड महानगरपालिकेकडून कब्रस्तान संघर्ष समितीला लेखी पत्र Sajag Nagrik Times: २१ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थेरगाव ,काळेवाडी ,वाकड परिसरातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून कब्रस्तान संघर्ष समिती आक्रमक भूमिका घेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार , पिंपरी चिचंवड महानगरपालकीचे आयुक्त राजेश पाटील यांना कब्रस्तान संघर्ष…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
पिंपरी चिंचवड पालिकेच्या शाळेला फातिमा शेख यांचे नाव देण्याची रुहिनाझ शेख यांची मागणी
पिंपरी चिंचवड पालिकेच्या शाळेला फातिमा शेख यांचे नाव देण्याची रुहिनाझ शेख यांची मागणी.
सावित्रीबाई फुले यांच्या सोबत स्त्री शिक्षणाच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मुस्लिम समाजातील प्रथम शिक्षिका फातिमा शेख यांचे नाव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या किमान एका शाळेला नाव देण्याची मागणी एमआयएम महिला शहराध्यक्षा रुहिनाझ शेख यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात शेख यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड पालिकेच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मोर्चा काढून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मोर्चा काढून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग 27 मधील हरकानगर ,कासेवाडी , लोहियानगर या भागातील मूलभूत समस्यांपासून वंचित असलेल्या नागरिकांना सहुलत मिळावे म्हणून आंदोलन करण्यात आले. यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या , दूषित पाणी ,वीज , ड्रेनेज लाईन , अस्वच्छता , रस्त्यावरील खड्डे असे आदी समस्यांविषयी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे मनपा सह . आयुक्त गणेश सोनुने यांना निवेदनदेण्यात आले . यावेळी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षासहित इतरांवर गुन्हे दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षासहित इतरांवर गुन्हे दाखल
नगरसेवक प्रशांत जगताप , प्रदीप देशमुख , महेश हांडे , नगरसेविका दीपाली धुमाळ , नगरसेविका मृणाली वाणींसहित २५-३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल . सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी , महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी न घेता २८ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या जुन्या इमारतीच्या पायऱ्यांवर आंदोलन केले होते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
पी. एम .मोदींच्या पुणे दौऱ्याअगोदर पुण्यात लागले 'मोदी गो बॅक' चे बॅनर.
Before P. M Modi's visit to Pune the banner of Modi Go Back was launched in Pune.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहा मार्चला पुणे शहर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान पुण्यातील मेट्रो आणि इतर विकास कामाचे उदघाटन करणार आहेत. मात्र नरेंद्र मोदी यांच्या आगमनापूर्वी त्यांच्या दौऱ्याला पुण्यात जोरदार विरोध होत आहे. पुणे शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने भवानी पेठ व डेक्कन परिसरामध्ये ‘गो बॅक मोदी” या आशयाचे होर्डिंग लावले आहेत. कोरोना हा काँग्रेस मुळे पसरला असे नरेंद्र मोदी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
पुढील आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नाही: सुप्रीम कोर्ट
पुढील आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नाही: सुप्रीम कोर्ट
(OBC Reservation supreme court order 2022) (OBC Reservation ) sajag nagrik times : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी आज सर्वोच्च न्य���यालयाने मोठा निर्णय दिला आहे. याविषयी मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. या अहवालामध्ये राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत पुढचा निर्देश देत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
कोंढव्यात शॉक लागून 5 वर्षीय बालकाचा मृत्यू
(Kondhwa nawajish park news) चुक ठेकेदाराची शिक्षा  शहजाद अमीर सय्यद या बालकाला का ? Sajag nagrik times प्रतिनिधी : (Kondhwa nawajish park news) कोंढवा येथील नवाजिश पार्कगल्ली नंबर 10 येथे ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम चालू आहे, गेल्या 20 दिवसांपासून संथ गतीने काम चालू आहे.  काम  करत असताना ठेकेदाराने व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या सुरक्षेबद्दल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sajagnagrikktimes · 2 years
Text
पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक सलोखा बिघडवू पहाणाऱ्यावर कारवाईची मागणी: एम आय एम महिला शहर अध्यक्षा रूहीनाज शेख
पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक सलोखा बिघडवू पहाणाऱ्यावर कारवाईची मागणी: एम आय एम महिला शहर अध्यक्षा रूहीनाज शेख.
देवेंद् फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राज्यात स्वातंत्र्यसेनानी हजरत टिपू सुलतान यांच्यावर वाद सुरु असतानाच पिंपरी चिंचवड शहरात देखील तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवून विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हे हजरत टिपू सुलतान यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करून दंगली घडवू पाहत असल्याचे पत्र पिंपरी चिंचवड एम आय एम महिला शहराध्यक्ष रूहीनाज शेख यांनी पिपरी पोलिसांना दिले. पिंपरी चिंचवड येथील डीमार्ट समोरील…
Tumblr media
View On WordPress
0 notes