Tumgik
pustakansh · 2 months
Text
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 'माझी आत्मकथा'
‘घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती बद्द रुपयाप्रमाणे ठरणार. त्याचप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारच ठरेल’ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मत आज इतक्या वर्षांनंतरही अगदी तंतोतंत खरे आहे. अस्पृश्य समाजाला समानतेचे अधिकार मिळावेत, त्यांची आर्थिक व सामाजिक प्रगती व्हावी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 11 months
Text
अश्विन सांघी यांनी लिहिलेले 'चाणक्याचा मंत्र'
ग्रीसचा राजा अलेक्झांडर जग जिंकण्यासाठी निघालेला असतो आणि आता भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत असतो. अशावेळी त्याचा एकजुटीने मुकाबला करायचा सोडून भारतातील गांधार, मगध, कैकेय इत्यादी मोठी राज्ये आपापसात लढण्यात गुंग होती. परकीय शत्रू सीमेवर येऊन ठेपलाय याचे काहीही गांभीर्य त्यांना नव्हते. अशा वेळी त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न चाणक्य करतो. मगध सारख्या बलाढ्य साम्राज्याचा राजा धनानंदला यामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 1 year
Text
रॉबिन कूक यांची 'क्युअर' कादंबरी - एक वैद्यकीय थरारकथा
न्यूयॉर्क मधल्या सबवे ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर एका जपानी माणसाचा गुढ मृत्यू होतो. प्रथमदर्शनी तरी हा एक नैसर्गिक मृत्यूच वाटत असतो. किंबहुना त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे वाटत राहणे हे काही लोकांच्या भल्याचे असते. पण न्यूयॉर्कच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर लॉरी मॉन्टेगोमरीला मात्र त्या जपानी माणसाच्या मृत्यूमध्ये काहीतरी काळेबोरे वाटत असते. पण तिला तसे सिद्ध करण्यापासून रोखण्यासाठी एक भयानक कट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 1 year
Text
छत्रपती शिवाजी महाराज - रायरी - गोष्ट शिवभक्तांची
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुलतानी अत्याचाराने पिचलेल्या रयतेमध्ये चेतना निर्माण करत रयतेचे स्वराज्य स्थापन केले. पूर्ण भारतात मराठा साम्राज्याचा दरारा निर्माण केला. त्यांनी अन्यायाविरोधात लढायला शिकवले, स्वाभिमानाने जगायला शिकवले. त्यांची कृती, त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराज आजच्या पिढीला पूर्णपणे समजले आहेत का? शिवजयंतीला धांगडधिंगा करत नाचत मिरवणुका काढणे यातच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 1 year
Text
'अन्न' - अन्नाभोव��ी फिरणारा माणसाचा संक्षिप्त इतिहास
‘आज जेवण काय बनवायचं?’ हा जवळपास प्रत्येक गृहिणीला रोज पडणारा प्रश्न. आज विविध पदार्थ बनवण्याची कृती आणि त्याची साधने यांची विपुल उपलब्धता असतानाही आजच्या जमान्यात रोज वरील प्रश्न पडत असेल तर मानवाच्या अगदी सुरुवातीच्या काळात काय परिस्थिती असेल? जिथे सुरुवातीला भटके जीवन जगत शिकार करत आपले पोट भरणाऱ्या माणसाला विश्वातील बहुतांश गोष्टी अज्ञात असताना ‘जेवण’ काय असते हे त्याला माहीत असणे सर्वथा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 1 year
Text
दुर्ग - गडकिल्ल्यांची माहिती सांगणारे पुस्तक
दुर्ग – गडकिल्ल्यांची माहिती सांगणारे पुस्तक
गडकोट हेच राज्य… गडकोट म्हणजे या राज्याचे मूळ… गडकोट म्हणजे खजिना… गडकोट म्हणजे सैन्याचे बल… गडकोट म्हणजे राजलक्ष्मी… गडकोट म्हणजे आपली वस्तीस्थाने… गडकोट म्हणजे सुखनिद्रागार… किंबहुना…… गडकोट म्हणजे आपले प्राणरक्षक… अगदी प्राचीन काळापासून कोणत्याही राज्यामध्ये गडकिल्ले अत्यंत महत्त्वाचे स्थान राखून आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा याच गडकिल्यांच्या मदतीने बलाढ्य अशा हिंदवी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 1 year
Text
कालचक्राचे रक्षक - श्वास रोखून ठेवायला लावणारी कादंबरी
कालचक्राचे रक्षक – श्वास रोखून ठेवायला लावणारी कादंबरी
जगभरातील अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांच्या अचानकपणे हत्या होत असतात. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना मारेकरू अत्यंत सराईतपणे कोणताही मागमूस न ठेवता या नेत्यांच्या हत्या करत असतो. मुळात एवढी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना मारेकरी त्या नेत्यांपर्यंत पोहोचतोच कसा? हेच जगभरातल्या तपास संस्था���ना समजत नसते. या सर्व हत्यांचा थेट संबंध भारतातील उत्तराखंड राज्यातल्या एक मिलेशियन लॅब नावाच्या एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 1 year
Text
अजमल कसाब ला फाशी देण्याची मोहीम -'ऑपरेशन X'
अजमल कसाब ला फाशी देण्याची मोहीम -‘ऑपरेशन X’
२६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यामुळे मुंबई सह पूर्ण भारत देश हादरला. दहशतीचे हे थैमान सलग चार दिवस सुरू होते. हा हल्ला करणाऱ्या १० पैकी ९ दहशतवादी मारले गेले तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले. सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी अजमल अमीर कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडले पण यामध्ये त्यांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. कसाबच्या चौकशीतून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 1 year
Text
Eagles over Bangladesh - भारतीय हवाई दलाचा १९७१ च्या युद्धातील पराक्रम
Eagles over Bangladesh – भारतीय हवाई दलाचा १९७१ च्या युद्धातील पराक्रम
१६ डिसेंबर १९७१ रोजी ढाका मध्ये पाकिस्तानने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केले. त्यावेळी भारतीय हवाई दलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख एअर मार्शल एच सी दिवाण यांनी पाकिस्तानी लेफ्टनंट जनरल ए ए के नियाजी (ज्यांनी पाकिस्तान तर्फे आत्मसमर्पणाच्या कागद पत्रावर स्वाक्षरी केली होती) यांना विचारले की तुमच्याकडे अजून काही काळ युद्ध करता येईल इतके सैन्य असताना तुम्ही आत्मसमर्पण का केले? त्यावेळी जनरल नियाजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 1 year
Text
द किल लिस्ट - अज्ञात दहशतवाद्याचा थरारक शोध
द किल लिस्ट – अज्ञात दहशतवाद्याचा थरारक शोध
जगातील एका अज्ञात अशा ठिकाणाहून एक दहशतवादी इंटरनेट द्वारे अत्यंत जहरी प्रवचन देऊन तरुणांना दहशतवादी कृत्यासाठी चिथावत असतो. त्या व्यक्तीबद्दल अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांना काहीच माहिती नसते. त्याचे नाव, गाव, चेहरा अगदी काहीच नाही. प्रवचने देत असल्याने त्याला अमेरिकेने ‘द प्रीचर’ हे सांकेतिक नाव ठेवलेले असते आणि हे नाव अमेरिकेच्या ‘द किल लिस्ट’ मध्ये सर्वात वरच्या स्थानावर असते. ही किल लिस्ट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 2 years
Text
संकट आयसिसचे - अल कायदा पेक्षा ही मोठे संकट
संकट आयसिसचे – अल कायदा पेक्षा ही मोठे संकट
‘हे म्हणजे जपानने पर्ल हार्बर वर केलेल्या हल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने मेक्सिको मध्ये घुसखोरी केल्यासारखे आहे’. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी २००३ मध्ये इराक वर हल्ल्याचा निर्णय घेतला तेव्हा एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने वरील शब्दात याला विरोध केला होता. खरेच बोलला तो. अमेरिकेने इराक वर हल्ला करून सद्दाम हुसेनची सत्ता उलथून टाकली. कालांतराने सद्दामला पकडून फाशी देण्यात आली. पण एवढे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 2 years
Text
इस्रायलने कशी केली इराकची अणुभट्टी उद्ध्वस्त? - ऑपरेशन ऑपेरा
इस्रायलने कशी केली इराकची अणुभट्टी उद्ध्वस्त? – ऑपरेशन ऑपेरा
ज्यूंचे स्वतंत्र राष्ट्र असलेल्या इस्रायलचे आपल्या शेजारी अरब राष्ट्रांशी कट्टर वैर होते. सर्व अरब राष्ट्रे एकत्र येऊनही इस्रायलचा पराभव करू शकले नव्हते. अशा परिस्थितीत एखादे अरब राष्ट्र अण्वस्त्रसज्ज होणे इस्रायलला अजिबात परवडणारे नव्हते. इस्रायल आकारमानाने इतके छोटे राष्ट्र होते की केवळ एक अणुबॉम्ब सुद्धा इस्रायलला उद्ध्वस्त करण्यास पुरेसा होता. त्यामुळेच इराकने ज्यावेळी अण्वस्त्रे निर्माण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 2 years
Text
ऑपरेशन नोहाज आर्क - मोसादने फ्रान्समधून पळवल्या मिसाईल बोटी
ऑपरेशन नोहाज आर्क – मोसादने फ्रान्समधून पळवल्या मिसाईल बोटी
कोणताही देश आपली सशस्त्र दले सुसज्ज ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लष्करी उपकरणे विकसित करण्याकडे लक्ष देतो. गरज पडल्यास अशा उपकरणांसाठी दुसऱ्या देशांसोबत करार सुद्धा केला जातो. असाच एक करार इस्रायल आणि फ्रान्समध्ये झाला होता. मिसाईल बोटींचा. पण फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष चार्ल्स द गॉल यांनी अचानक हा करार मोडला आणि इस्रायलला मिसाईल बोटी देण्यास नकार दिला. इस्रायलसाठी हा एक फार मोठा धक्का होता पण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 2 years
Text
सियालकोट गाथा - लहानपणी ताटातूट झालेल्या दोन भावांची कहाणी
सियालकोट गाथा – लहानपणी ताटातूट झालेल्या दोन भावांची कहाणी
सियालकोट गाथा आहे अरविंद आणि अरबाज या दोन व्यक्तींची ! कलकत्त्यात एका मारवाडी व्यापारी सुखवस्तू कुटुंबातील अरविंद आणि मुंबई मधील एका गरीब मुस्लिम कुटुंबातील अरबाज तसे एकमेकांपासून जवळपास २००० किमी अंतरावर आपले जीवन व्यतीत करत होते. पण नियतीने त्यांना वारंवार एकमेकांसमोर उभे केले. इतिहासातील अनेक मुख्य घटनांशी बेमालूमपणे आपले हे कथानक जोडून आश्विन सांघी यांनी ‘सियालकोट गाथा‘ हे कथानक उभे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 2 years
Text
पेशवाई - मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा
पेशवाई – मराठ्यांच्या पराक्रमाची ��ाथा
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि पुढे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांनी स्वराज्याला आणखी बळकटी आणली. पण छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर आणि मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू राजे यांची सुटका केल्यानंतर स्वराज्याचा खरा वारसदार कोण यासाठी महाराणी ताराबाई आणि शाहू राजे यांच्यात संघर्ष सुरू झाला. याचीच परिणती अखेर स्वराज्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 2 years
Text
द रोझाबल लाईन - एक रहस्यमय धार्मिक कादंबरी
द रोझाबल लाईन – एक रहस्यमय धार्मिक कादंबरी
द रोझाबल लाईन हे एक धार्मिक रहस्य लपवून ठेवलेलं ठिकाण. काय होते हे रहस्य? रोमन कॅथलिक चर्च जगभरातील ख्रिश्चन नंबर धर्माचा गाढा प्रभाव कायम राहावा यासाठी प्रयत्न करत असते. यासाठी काहीही (अगदी काहीही) करायची त्यांची तयारी असते. तर दुसरीकडे असतात इल्युमिनाटी. मे १७७६ मध्ये जर्मनीतील बव्हेरियात सर्वप्रथम स्थापन झालेला हा गुप्त गट लोकांवरील चर्चचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. याच अनुषंगाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pustakansh · 2 years
Text
अजित डोवाल - गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
अजित डोवाल – गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
हेरगिरीचे विश्व हे जितके रोमांचक तितकेच धोकादायक! आपल्या देशासाठी परकीय मुलुखात हेरगिरी करताना जर पकडले गेले तर कोणतीही मदत न मिळता थेट मृत्यू. हे माहित असूनही हजारो गुप्तहेर आपले जीव धोक्यात घालून देशासाठी काम करत असतात. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा एक अशाच प्रकारचे गुप्तहेर. शत्रू प्रदेशात ओळख लपवून राहत माहिती मिळवणे ही डोवाल यांची खासियत. ईशान्य भारतातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes