Tumgik
nagarchaufer · 2 months
Text
tr
dfdfdfdfff
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 8 months
Text
' मराठा आरक्षणाचा जीआर येईपर्यंत माघार नाही , ' मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथे उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती असून त्यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण देखील गेलेला नाही मात्र तरीदेखील उपोषणाचा त्यांचा निर्धार ठाम असून राज्य शासनाचे शिष्टमंडळ काल त्यांच्याकडे चर्चेसाठी आलेले होते मात्र त्याचे काहीही फलित अद्यापपर्यंत समोर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 8 months
Text
म्हशीला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शेतात ' अशी ' वनस्पती की , शेतकऱ्याचा अजब कारनामा
आपल्या गोठ्यात असलेल्या दुभत्या जनावरांनी जास्त दूध द्यावे तसेच जनावरे देखील तंदुरुस्त राहावीत म्हणून शेतकरी बांधव वेगवेगळी शक्कल लढवत असतात अनेकदा यातून जनावरांच्या जीविताला देखील धोका होतो. असेच एक प्रकरण सध्या जालन्यात समोर आलेले असून आपल्या गाभण म्हशीला तंदुरुस्त बनवण्यासाठी एका शेतकऱ्याने चक्क पपईच्या शेतात गांजाची लागवड केलेली होती. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 8 months
Text
बायकोची सटकली अन डायरेक्ट सुपारी किलरला निमंत्रण , सगळं ठरलं पण..
देशात एक अत्यंत खळबळ जनक असे प्रकरण सध्या उत्तर प्रदेशातील जालौन इथे समोर आलेले असून नवरा सतत भांडण करत असल्याकारणाने एका पत्नीने आठ लाख रुपयांची सुपारी देऊन त्याची हत्या करण्याचा प्रेम केलेला होता मात्र सुदैवाने पतीचे यात प्राण वाचलेले असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तब्बल पंधरा दिवस पत्नी पोलिसांची दिशाभूल करत होती मात्र अखेर तिला बोलते करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. उपलब्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 8 months
Text
मराठा आंदोलकांच्या धसक्याने लालपरीच्या फेऱ्यात कपात , अवैध वाहतूकदारांकडून लूट सुरु
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 8 months
Text
मराठा आंदोलकांना धमकी देण्यापर्यंत शिंदेंचे आमदार , ' शासन आपल्या दारी ' दरम्यान जर..
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शांततामय पद्धतीने उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला त्यानंतर राज्यभरात गृहमंत्री आणि पोलीस प्रशासन यांच्या विरोधात संताप असून अद्याप देखील सत्ताधारी नेत्यांकडून जनतेला धमकवण्याचे प्रकार दिसून येत आहेत. मनाने मोठा असलेला मराठा समाज सत्ताधारी व्यक्तींची चूक एक वेळ माफ देखील करेल मात्र सत्ताधारी व्यक्तींना सत्तेची नशा असल्याकारणाने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 8 months
Text
बायकोवर तिसरी गोळी झाडताच नवऱ्याला ' हार्ट अटॅक ' , महाराष्ट्रातील घटना
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना ठाण्यात समोर आलेली असून कळवा परिसरात एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली मात्र बायकोला तिसरी गोळी मारल्यानंतर या पतीला हार्ट अटॅक आला आणि त्याचा देखील जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उपलब्ध माहितीनुसार , दिलीप साळवी असे मयत पतीचे नाव असून त्यांची पत्नी असलेल्या प्रमिला साळवी यांच्यावर दिलीप यांनी आधी दोन गोळ्या झाडल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 8 months
Text
पोलीस हवालदाराने घातली तडीपारीची भीती अन.. , शिर्डीत झाली कारवाई
लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार नगर जिल्ह्यातील शिर्डी इथे समोर आलेला असून शिर्डी पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला एका गुन्ह्यात तपासासाठी मदत करण्यासाठी तसेच आरोपीवरील तडीपारीची कारवाई न करण्यासाठी सांगत पोलीस निरीक्षक यांच्यासाठी लाचेची मागणी करताना ताब्यात घेण्यात आलेले आहे . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार , पोलीस हवालदार संदीप गडाख असे गुन्हा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 8 months
Text
अखेर ' त्या ' आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी , नगर जिल्ह्यातील घटना
नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना काही वर्षांपूर्वी घडलेली होती. एका पतीने चारित्र्याच्या संशयावरून त्याच्या पत्नीचा डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून खून केलेला होता. सदर खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने अखेर सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलेली आहे. आरोपीने त्यावेळी मध्यस्थी करणाऱ्या एका व्यक्तीला देखील मारहाण केलेली होती. उपलब्ध माहितीनुसार , बाळासाहेब तुळशीराम फटांगरे ( राहणार लक्ष्मी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 8 months
Text
भाजपवाल्यांनी आधी स्वतःची दोस्तशाही संपवावी , उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोली इथे बोलताना ‘ मी गद्दारांवर बोलण्यासाठी आलेलो नाही. तुम्हीच आता ठरवा गद्दारांचे काय करायचे ते ? ‘ असे म्हणत भाजपने घराणेशाहीवर बोलण्याआधी स्वतःची दोस्तशाही संपवावी. लोकसभा निवडणुक मोदींविरोधात नसून लोकशाही संपवणाऱ्यांच्या विरोधात आहे असे म्हटलेले आहे. हिंगोली इथे रामलीला मैदानावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘ मी गद्दारांविषयी बोलण्यासाठी इथे आलेलो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 8 months
Text
तोंड पाहिले आहे का ? सीमा हैदरवर भडकला तिचा पाकिस्तानी पती
पाकिस्तानची सीमा हैदर भारतात आल्यानंतर तिची माध्यमात जोरदार चर्चा असून नुकतेच तिने रक्षाबंधन देखील साजरे केलेली आहे . सीमा हैदर ही गुप्तहेर असल्याच्या संशयातून तिची चौकशी देखील करण्यात आली मात्र तिच्या विरोधात काहीही पुरावे अद्यापपर्यंत तरी हाती लागलेले नाहीत. ती आणि तिचा प्रियकर सचिन मीना यांच्या आयुष्यावर सध्या कराची टू नोएडा हा चित्रपट या चित्रपटाचे शूटिंग सुरू असून हे वृत्त पाकिस्तानमधील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 10 months
Text
पाचशे रुपयांची लाच अन न्यायालयात तेवीस वर्षे , अखेर निर्णय आला की..
सोशल मीडियावर सध्या एका तलाठी भाऊसाहेबाची जोरदार चर्चा सुरू असून महसूल अभिलेखात फेरफार करण्यासाठी या महाशयांनी 23 वर्षांपूर्वी लाच मागितली होती त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि न्यायालयात प्रकरण सुरू होते. तब्बल 23 वर्षांनी मुंबई उच्च न्यायालयाने सबळ पुरावे नसल्याने महाशयांची सुखरूप सुटका केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, नाशिक येथील रहिवासी असलेले कैलास खैरनार यांनी 1999 मध्ये एक जमीन खरेदी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 10 months
Text
अखेर ' ती ' निर्मळ पिंपरीत , वडिलांना फोन आला की तिच्यासोबत..
नगर जिल्ह्यात एक अजब प्रकरण समोर आलेले असून राहुरी तालुक्यात एका अल्पवयीन तरुणीचे अपहरण करण्यात आलेले होते. दोन तरुणांनी सिनेस्टाईल पद्धतीने तिला मोटारसायकलवर बसून पळून नेलेले असून तरुणीचे नातेवाईक त्यांचा पाठलाग करत होते मात्र पळून जाणारे त्यांच्या हाती आले नाहीत मात्र अखेर त्यांचा ठावठिकाणा मिळून आल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे . 25 जून रोजीची ही घटना आहे. उपलब्ध माहितीनुसार, अल्पवयीन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 10 months
Text
किळसवाणा प्रकार..साधूने उगवलंय डोक्यावर गवत , केला अजब दावा
सोशल मीडियावर सध्या एका साधूची जोरदार चर्चा सुरू असून या साधूने डोक्यावर अर्ध्या फुटापर्यंत उंचीचे गवत वाढवलेले आहे. धक्कादायक बाब म्हणजे साधू महाशयांनी या गवतांच्या मुळ्या माझ्या मेंदूपर्यंत पोहोचतात असा देखील दावा केलेला आहे . सदर व्हिडिओ सध्या सोशल मीडिया जोरदार व्हायरल होत असून एक पत्रकार या साधूला त्याच्या डोक्यावर उगवलेल्या गवताबद्दल विचारतो त्यावेळी हा साधू ‘ माझ्या डोक्यावर मी धान्याची…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 10 months
Text
' मुलांना एक रुपया देणार नाही कारण त्यांना.. ' , निवृत्त वडिलांचा व्हिडीओ व्हायरल
प्रत्येक आईवडील आपल्या मुलाचे लाड करतात आणि त्याला जे काही मिळाले नाही ते सर्व काही देण्याचा प्रयत्न करतात. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक आई-वडिलांची हीच इच्छा असते मात्र सोशल मीडियावर सध्या एका निवृत्त झालेल्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये वडिलांनी ‘ आयुष्य माझ्यासाठी आहे असे म्हणत मुलाला मी एक छदाम देखील देणार नाही ‘ असे म्हटलेले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 10 months
Text
प्रेयसीचे लव्ह बाइट पडलं महागात , आधी हॉस्पिटल अन मग..
आपल्या पार्टनरसोबत वेगवेगळ्या पद्धतीने रोमांस करण्याचे प्रकार सध्या इंटरनेट आल्यापासून जास्त प्रमाणात सुरू झालेले असून प्रेमात काही जोडप्यांना प्रेमाने चावणे देखील आवडते मात्र अशाच एका घटनेत एका महिलेने तिच्या पार्टनरला लव बाईट दिला आणि तिच्या या बाईटमध्ये या व्यक्तीचा जीव गेलेला आहे. मेक्सिको सिटी येथील हे प्रकरण असून काही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. गर्लफ्रेंड प्रेयसीने तिच्या प्रियकराला लाडात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 10 months
Text
सरकारी बाबू बेलगाम..तीन कोटी घरात अन दोन कोटी फेकून दिले
एकीकडे देशात शेतकरी बांधवांवर आणि अनेक लहान व्यावसायिकांवर आत्महत्येची वेळ येत असताना देशातील लाखो लोक बेरोजगार झालेले असताना दुसरीकडे सरकारी बाबूंच्या भ्रष्टाचारात मात्र कुठलीही कमी होताना दिसत नाही. ओडिसा पोलिसांच्या दक्षता शाखेने एका सरकारी अधिकाराच्या घरावर छापा टाकला त्यावेळी तब्बल तीन कोटींवरून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, पोलिसांच्या दक्षता शाखेने…
Tumblr media
View On WordPress
0 notes