Tumgik
#but none so much like Maharashtra??? like I've met people from UP and Delhi and the north east and all the southern states and Gujarat
eremin0109 · 2 years
Text
मी Desiblr वर surf करत होते आणी माझ्या लक्षात आले की मराठी लोक या site वर भरपूर प्रमाणात आहेत????? आणी असे पण लोक आहेत की जे जरी स्वतः मराठी नसले तरीही स्पष्ट मराठी बोलतात किंवा समजतात??????
मला कधीच महाराष्ट्रीयन असल्याचा एवढा अभिमान झाला नव्हता!
@manwalaage @maraudersbitchesassemble @mirabelmadrigirl @thewinchestergirl1208 @mizutaama @darlingletshurttonight @reallythoughtfulwizard @mostardently @yehsahihai
38 notes · View notes