Tumgik
annupatil · 3 years
Photo
Tumblr media
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना #उपशहराध्यक्षा #लक्ष्मी गाडेकर यांनी मीनाक्षी नगर येथे भव्य #हळदीकुंकू समारंभ पार पडला.... या कार्यक्रमात माझ्या सर्व सखीना भेटून खूप आनंद झाला....तुमच्या सर्वांच #प्रेम माझ्या साठी #बहुमूल्य आहे...#खळखळून_हसा_मस्त_जगा...#नारी_शक्ति #Annupatil https://www.instagram.com/p/CKIoAd5JhR1/?igshid=ufgvtv1xaw6p
0 notes
annupatil · 3 years
Photo
Tumblr media
#भास्करस्य यथा तेजो #मकरस्थस्य वर्धते #तथैव भवतां तेजो #वर्धतामिति कामये #मकरसंक्रांतिपर्वण: #सर्वेभ्य: शुभाशया: #मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा https://www.instagram.com/p/CKBaV7JpwVP/?igshid=36hhshidengi
0 notes
annupatil · 3 years
Video
#जटाधाराम_पाण्डुरंग_शूलहस्तं_कृपानिधिम, #सर्व_रोग_हरं_देव, #दत्तात्रेयमहं_भज!!🙏🌺🌹 #अवधूत_चिंतन #श्री #गुरूदेवदत्त... https://www.instagram.com/p/CJWl_YDJfRy/?igshid=dhy3bgyafbhi
0 notes
annupatil · 3 years
Photo
Tumblr media
#सर्व_भारतीयांना_विजय_दिवसाच्या_शुभेच्छा! #भारतीय_जवानांच्या_शौर्याला_सलाम #जय_हिंद 🤝🙏 https://www.instagram.com/p/CI2l25kJn-L/?igshid=197jvtqumxg8j
0 notes
annupatil · 3 years
Video
#मीरा_भाईंदर #महानगरपालिका #कर्मचारी वर्गास जाहीर आवाहन.. कुणाच्याही #आवाहनास व #दबावास बळी पडू नका आपले हक्क #कायदेशीर मार्गाने मिळवूयात... आजच #मनसेत सामील व्हा...🙏🔥 https://www.instagram.com/p/CI1M9szJPcB/?igshid=t1jakglaknhh
0 notes
annupatil · 3 years
Photo
Tumblr media
आदरणीय श्री. #शरदपवार साहेब यांना #वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!! उत्तम आरोग्य आणि #दीर्घायुष्य लाभो हिच शुभकामना....! #sharadpawar https://www.instagram.com/p/CIsLxv0JieU/?igshid=nc655wz999jj
0 notes
annupatil · 3 years
Photo
Tumblr media
डॉ. #भीमराव रामजी तथा #बाबासाहेबआं���ेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), #भारतीय #न्यायशास्त्रज्ञ, #अर्थशास्त्रज्ञ, #राजनीतिज्ञ, #तत्त्वज्ञ आणि #समाजसुधारक ! त्यांनी #दलित #बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि #अस्पृश्य (दलित) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक #भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच #महिलांच्या आणि #कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ब्रिटिश भारताचे #मजूरमंत्री, #स्वतंत्र भारताचे पहिले #कायदेमंत्री, भारतीय #संविधानाचे शिल्पकार आणि भारतीय बौद्ध धर्माचे #पुनरुज्जीवक अशा महामानव #परमपूज्य डॉ.#बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी विनम्र #अभिवादन...!🙏 https://www.instagram.com/p/CIcURpgJZjo/?igshid=nj6ge3kn360e
0 notes
annupatil · 3 years
Photo
Tumblr media
#चंद्रशेखरभाऊगुंज़ारी यांची #वसई_विरार_शहर #महानगरपालिकेच्या #सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल #मनःपूर्वक #अभिनंदन....!!! #ChandrashekharGunjari Chandrashekhar Gunjari #वसई_विरार_शहर_मनसे_कामगार_सेना https://www.instagram.com/p/CIGfExzJYNG/?igshid=1uaxcsa0rht6d
0 notes
annupatil · 3 years
Photo
Tumblr media
सन्माननिय #राजसाहेबठाकरे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन... उद्योजक श्रीमती_नीता_राणे व त्यांच्या #बचतगटातील सर्व #महिलांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर #प्रवेश घेण्यात आला...!! सदर प्रसंगी उपस्थित पक्ष पदाधिकारी मान्यवर #उपजिल्हाध्यक्ष सौ.#पुतुल अधिकारी, #उपाध्यक्ष सौ. #वैशाली येरूळकर, सौ #रेश्मा तपासे तसेच आमचे शहराध्यक्ष #हेमंतभाऊ सावंत आणि विधानसभा अध्यक्ष 146 #संदीपभाऊ राणे यांच्या सहकार्याने मनसे परिवारात पक्षप्रवेश होत राहतील ....!! https://www.instagram.com/p/CIBuHqLpPKM/?igshid=zv6m7lzpvyll
0 notes
annupatil · 3 years
Photo
Tumblr media
#नाते_बहीण #भावाचे, प्रेम आणि #विश्वासाचे. बहीण भावाच्या #नातेसंबंधाचा धागा नेहमीच #दृढ राहो ...माझ्या सर्व #भाऊबंधूचा आशिर्वाद कायम माझ्यावर राहो हिच #महादेव चरणी प्रार्थना...🙏#भाऊबीज_निमित्त_मंगलमय_शुभेच्छा!!! https://www.instagram.com/p/CHo85QnJzNB/?igshid=t0v2wxlm5x9b
0 notes
annupatil · 3 years
Photo
Tumblr media
आज #धनत्रयोदशी धनवंतरी आपणावर #सदैव प्रसन्न असू देत निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो धनवर्षाव आपणाकडे #अखंडित होवो ही #दिवाळी आपणांस आणि आपल्या #कुटुंबास आनंदाची आणि !!#भरभराटीची जाओ....!🙏 #RajThackeray #AmitThackeray #manse #MNS #happydiwali2020 #laxmipuja #Dipawali #annupatil https://www.instagram.com/p/CHhPs8npUVc/?igshid=bi97jq0k4ory
0 notes
annupatil · 3 years
Photo
Tumblr media
#ठाणे #मनपा #कर्मचारीवर्गास #15_हजार_500 रुपये #सानुग्रह #अनुदान जाहीर..!!आयुक्त #डॉ #विपीन_शर्मा यांचे #आभार ...!! #thanemunicipalcorporation #thane https://www.instagram.com/p/CHM78L7p-KR/?igshid=hgfjp5q623my
0 notes
annupatil · 3 years
Photo
Tumblr media
"#The_power_to_question_is_the_basis_of #all_human_progress." 🌹 माजी पंतप्रधान #श्रीमती_इंदिरा_गांधी यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन!!! #IndiraGandhi #इंदिरागांधी https://www.instagram.com/p/CG_zrCGpj_9/?igshid=dw0yc0x5h215
0 notes
annupatil · 3 years
Video
#केंद्र_सरकार_निवडणुका_जुमला #केंद्र_सरकारची भारतातील सर्व नागरिकांना मोफत #कोविड ची लस देणे ते प्राथमिक जबाबदारी नाही का? फक्त राज्यातील #निवडणुका लागल्यानंतर जनतेला नवनवीन #गाजर देणे आवश्यक आहे का? #BiharElections2020 #BJP4Bihar #fakebjp👆👆👆 https://www.instagram.com/p/CGrDxbcpag2/?igshid=lk4f9w6e42qg
0 notes
annupatil · 3 years
Photo
Tumblr media
#केंद्र_सरकार फक्त #बिहारमध्ये #निवडणुका असल्याकारणाने जनतेला कोविडची लस देणार याची #घोषणा करत आहेत.#महाराष्ट्रात निवडणुका नाही म्हणून गरीब जनतेला वाऱ्यावर सोडणार आहात का...? #केंद्र_सरकार_निवडणुका_जुमला #जनताजनार्दन ना देऊ इच्छितात आहे! यावर जनता जनार्दन देणार #अब_की_बार_ढुंगणावर_लाथ!!! #BJP4Bihar #BJPFails #bjpmaharashtra #fakebjp https://www.instagram.com/p/CGq7-TkJDcj/?igshid=stid8kz5vfhh
0 notes
annupatil · 4 years
Photo
Tumblr media
#माजी_राष्ट्रपती भारतरत्न #डॉ.ए.पी.जे. #अब्दुल_कलाम यांचा #जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....!🇮🇳 #drabdulkalam https://www.instagram.com/p/CGWd66EJWb9/?igshid=1vcnjs16q950l
0 notes
annupatil · 4 years
Photo
Tumblr media
#करोना काळात #ऑर्केस्ट्रा असलेले बारला अजिबात परवानगी देऊ नये. #मिराभाईदर मधून बार ही #संस्कृती च नष्ट झाली पाहिजे.आपल्या #शहराला काळीबा फासण्या शिवाय याचे महत्व दुसरे काही नाही! सहमत असाल तर #प्रतिसाद द्या! 🤷‍♀️🔥🙏 https://www.instagram.com/p/CGHLJB4Jj8H/?igshid=m2lby5niv7v4
0 notes